Kolhapur Election 2021, Ward 53 Dudhali Pavilion : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 53 दुधाळी पॅव्हेलियन

Kolhapur Election 2021, Ward 53 Dudhali Pavilion : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 53 दुधाळी पॅव्हेलियन
Kolhapur Municipal Corporation Ward 53 Election

Kolhapur Election 2021, Dudhali Pavilion Ward 53 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक त्रेपन्न अर्थात दुधाळी पॅव्हेलियन.

Namrata Patil

|

Feb 26, 2021 | 12:24 AM

Kolhapur Election 2021, Dudhali Pavilion Ward 53 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक त्रेपन्न अर्थात दुधाळी पॅव्हेलियन. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रताप जाधव यांनी बाजी मारली होती. प्रताप जाधव यांनी भाजपच्या हेमंत कांदेकर यांचा अल्पश: मताने पराभव केला होता. दुधाळी पॅव्हेलियन मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी दुधाळी पॅव्हेलियन या मतदारसंघात सात प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Dudhali Pavilion)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 53 Dudhali Pavilion)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें