Kolhapur Election 2021, Ward 44 Mangeshkar Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 44 मंगेशकरनगर

| Updated on: Feb 24, 2021 | 12:51 PM

Kolhapur Election 2021, Mangeshkar Nagar Ward 44 : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चव्वेचाळीस अर्थात मंगेशकरनगर

Kolhapur Election 2021, Ward 44 Mangeshkar Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 44 मंगेशकरनगर
Kolhapur Municipal Corporation Ward 44 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Mangeshkar Nagar Ward 44 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चव्वेचाळीस अर्थात मंगेशकरनगर. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत भाजप-ताराराणीचे विजय सुर्यवंशी यांनी बाजी मारली होती. विजय सुर्यवंशी यांनी काँग्रेसचे संदीप सरनाईक यांचा अल्पश: मताने पराभव केला होता.  प्रतिभानगर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी मंगेशकरनगर या मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Mangeshkar Nagar)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 44 Mangeshkar Nagar)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य