Kolhapur Election 2021, Ward 65 Rajendra Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 65 राजेंद्रनगर

| Updated on: Mar 03, 2021 | 1:26 AM

Kolhapur Election 2021, Rajendra Nagar Ward 65 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पासष्ठ अर्थात राजेंद्रनगर.

Kolhapur Election 2021, Ward 65 Rajendra Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 65 राजेंद्रनगर
Kolhapur Municipal Corporation Ward 65 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Rajendra Nagar Ward 65 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पासष्ठ अर्थात राजेंद्रनगर. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसचे लाला भोसले यांनी बाजी मारली होती. लाला भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुश्ताक मलबारी यांचा अल्प मताने पराभव केला होता. राजेंद्रनगर मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी राजेंद्रनगर या मतदारसंघात सात प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Rajendra Nagar)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 65 Rajendra Nagar)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य