सत्तासंघर्ष LIVE : अजित पवारांच्या गटात 27 आमदार : सूत्र

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रत्येक घडामोडीची बिंत्तबातमी फक्त एका क्लिकवर

सत्तासंघर्ष LIVE : अजित पवारांच्या गटात 27 आमदार : सूत्र
Follow us
| Updated on: Nov 24, 2019 | 11:18 PM

[svt-event title=”अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर घरी पोहोचले ” date=”24/11/2019,11:17PM” class=”svt-cd-green” ] उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनंतर घरी पोहोचले. [/svt-event]

[svt-event title=”अजित पवार वर्षाहून निघाले ” date=”24/11/2019,11:05PM” class=”svt-cd-green” ] उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षाहून निघाले. तब्बल 45 मिनिटानंतर पवार वर्षाहून निघाले. [/svt-event]

[svt-event title=”पाच तासांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर पोहोचले” date=”24/11/2019,10:52PM” class=”svt-cd-green” ] द लिलत हॉटेलमध्ये आमदारांच्या बैठकीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर पोहचले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”अजित पवारांच्या गटात 27 आमदार : सूत्र” date=”24/11/2019,10:41PM” class=”svt-cd-green” ] उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटात एकूण 27 आमदार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासोबतच अजित पवारांच्या गटातील आमदारांना 12 मंत्रिपद आणि 15 महामंडळ देण्यात येणार असल्याचेही, सूत्रांकडून सांगितलं जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल” date=”24/11/2019,10:17PM” class=”svt-cd-green” ] अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार वर्षावर दाखल झाल्याचे बोललं जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”अजित पवार मुंबईतील घरातून रवाना” date=”24/11/2019,10:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अजित पवार 24 तासानंतर घराबाहेर, अज्ञातस्थळाकडे रवाना” date=”24/11/2019,10:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम हलवला” date=”24/11/2019,7:10PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीने आमदारांना ‘हॉटेल रेनेसाँ’मधून ‘हॉटेल हयात’मध्ये हलवलं, सुरक्षेच्या कारणास्तव मुक्काम बदलला https://www.tv9marathi.com/politics/live-update-breaking-news-maharashtra-government-formation-news-live-2-145288.html [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसच्या कामगिरीवर अजित पवार नाराज?” date=”24/11/2019,7:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अजित पवारांची सेना-काँग्रेसवर नाराजी?” date=”24/11/2019,7:07PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदाच्या ताकदीचा माणूस नाही, अजित पवारांनी राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्त्यांकडे खंत बोलून दाखवल्याची सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”भाजप खासदार आणि अपक्ष आमदार अजित पवारांच्या भेटीला ” date=”24/11/2019,5:49PM” class=”svt-cd-green” ] खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष आमदार विनय कोरे अजित पवारांच्या भेटीला, संजय काका पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण [/svt-event]

[svt-event title=”भाजकडून काँग्रेस आमदार फोडण्याचे प्रयत्न : अशोक चव्हाण ” date=”24/11/2019,5:34PM” class=”svt-cd-green” ] भाजपकडून काँग्रेस आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. आमदारांची फोडाफोड होऊ नये यासाठी आमदारांमना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”भाजप आमदारांना मुंबईत राहण्याचे आदेश” date=”24/11/2019,5:29PM” class=”svt-cd-green” ] भाजप आमदारांनाही मुंबईत राहण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहे. बहुमतासाठी भाजपची जुळवाजुळव सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार हेच आमचे नेते – अजित पवार ” date=”24/11/2019,5:20PM” class=”svt-cd-green” ] मी राष्ट्रवादीतच आहे, राहणार, शरद पवार हेच आमचे नेते, ट्वीट आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवारांच्या ट्वीटवरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”सुशिलकुमार शिंदे जेडब्लू मॅरेट हॉटेलमध्ये दाखल” date=”24/11/2019,4:54PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस आमदारांसोबत चर्चा करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे जे डब्लू मॅरेट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. त्यासोबतच काँग्रेसचे केंद्रीय नेते मल्लिकार्जून खर्गेही या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार सिल्वर ओकच्या दिशेने रवाना ” date=”24/11/2019,4:37PM” class=”svt-cd-green” ] रेनेसन्स हॉटेलवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सिल्वर ओकच्या दिशेने रवाना, [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे द लिलत हॉटेलमध्ये दाखल ” date=”24/11/2019,4:25PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे ललित हॉटेलमध्ये दाखल. [/svt-event]

[svt-event title=”सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार” date=”24/11/2019,4:08PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची एकत्र बैठक होण्याची शक्यता, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत सूर [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत भाजपच्या आमदारांची बैठक” date=”24/11/2019,4:05PM” class=”svt-cd-green” ] 118 विधानसभा आणि 19 विधानपरिषदेचे आमदार बैठकीत उपस्थित असल्याचा भाजपचा दावा [/svt-event]

[svt-event title=”भाजपच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस रवाना” date=”24/11/2019,3:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा” date=”24/11/2019,3:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा करणार” date=”24/11/2019,1:57PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हाॅटेल रेनेसान्सला जाऊन राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा करणार, त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांशीही बातचित करणार, शेवटी हाॅटेल ललितमध्ये जाऊन शिवसेना आमदारांची भेट घेणार [/svt-event]

[svt-event title=”अजित पवारांचं मन वळवण्यात राष्ट्रवादीला अपयश” date=”24/11/2019,1:52PM” class=”svt-cd-green” ] अजित पवारांचे मन वळवण्यात जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील या दोन्ही नेत्यांना अपयश, अजित पवार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम, दोन्ही नेते रिकाम्या हाती परतले [/svt-event]

[svt-event title=”अजित पवारांचा निर्णय दूरदृष्टीतून : पडळकर” date=”24/11/2019,1:45PM” class=”svt-cd-green” ] अजित पवार यांचा निर्णय दूरदृष्टीतून, बारामतीतील भाजपचे पराभूत उमेदवार गोपीचंद पडळकर यांचं मत [/svt-event]

[svt-event title=”अजित पवारांची नियुक्ती वैध : शेलार” date=”24/11/2019,1:43PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी अजित पवारांची नियुक्ती वैध, भाजप आमदार आशिष शेलार यांचा दावा [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भेटीसाठी हॉटेल रेनिसन्समध्ये दाखल” date=”24/11/2019,1:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजभवनावर दाखल” date=”24/11/2019,11:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक आमदार शरद पवारांसोबत” date=”24/11/2019,10:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटील अजित पवारांकडे” date=”24/11/2019,10:35AM” class=”svt-cd-green” ] दिलीप वळसे पाटील अजित पवारांच्या भेटीला, शरद पवारांसोबत चर्चेनंतर वळसे पाटील रवाना [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार परतीच्या वाटेवर” date=”24/11/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचेही परतण्याचे संकेत, नवाब मलिक यांची ट्विटरवरुन माहिती [/svt-event]

[svt-event title=”संजय काकडे, जयंत पाटील ‘सिल्व्हर ओक’मध्ये” date=”24/11/2019,9:18AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे ‘सिल्व्हर ओक’वर, शरद पवारांशी खलबतं [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या रेसिसन्स हॉटेलबाहेर खडा पहारा” date=”24/11/2019,8:56AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे आमदार रेसिसन्स हॉटेलवर, राष्ट्रवादीचा हॉटेलबाहेर खडा पहारा, माजी खासदार आनंद परांजपे, युवक उपाध्यक्ष सुरज चव्हाण, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे लॉबित रात्रीपासून तळ ठोकून [/svt-event]

[svt-event title=”दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल” date=”24/11/2019,8:45AM” class=”svt-cd-green” ] दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल, मिशन डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसच्या सर्व आमदारांचा मुक्काम मुंबईतच” date=”24/11/2019,8:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘अॅक्सिडन्टल’ शपथग्रहण, संजय राऊत यांच्याकडून भाजपच्या सत्तास्थापनेवर टीकास्त्र” date=”24/11/2019,8:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अजित पवार मध्यरात्री घरी परतले” date=”24/11/2019,8:07AM” class=”svt-cd-green” ] अजित पवार मध्यरात्री घरी परतले, पार्थ पवारही अजित पवारांसोबत हजर, अजित पवारांच्या घराजवळ चोख सुरक्ष व्यवस्था [/svt-event]

[svt-event title=”शहापूरचे शिवसेना आमदार दौलत दरोडा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल” date=”24/11/2019,8:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.