LIVE : खोपोलीतील विरेश्वर तलावात एकजण बुडाला

LIVE : खोपोलीतील विरेश्वर तलावात एकजण बुडाला

[svt-event title=”खोपोलीतील विरेश्वर तलावात एकजण बुडाला” date=”03/06/2019,1:10PM” class=”svt-cd-green” ] खोपोलीतील विरेश्वर तलावात एकजण बुडाला, ललित राज पुरोहित असं बुडालेल्या व्यक्तीचे नाव, शोध आणि बचाव कार्य सुरु, शेवाळामुळे मदत कार्यात अडथळे [/svt-event]

[svt-event title=”महिलेला स्वतःच्याच हाताने प्रसुती करण्याची वेळ” date=”03/06/2019,11:34AM” class=”svt-cd-green” ] महिलेला स्वतःच्याच हाताने प्रसुती करण्याची वेळ, नागपूरमधील धक्कादायक प्रकार, रुग्णांचे हाल चव्हाट्यावर [/svt-event]

[svt-event title=”गुजरातमध्ये भाजप आमदाराची महिलेला मारहाण” date=”03/06/2019,11:32AM” class=”svt-cd-green” ] गुजरातमध्ये भाजप आमदाराची महिलेला मारहाण, आंदोलन करणाऱ्या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल, भाजप आमदार बलराम थवानींचा प्रताप [/svt-event]

[svt-event title=”विदर्भ राज्य आंदोलन समितीचा ‘वीज मार्च’ स्थगित” date=”03/06/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ] विदर्भ राज्य आंदोलन समितीचा ‘वीज मार्च’ स्थगित, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सकारात्मक चर्चा, ऊर्जामंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”मुंबईजवळ महिला पोलीस पाटलावर चार पुरुषांचा जीवेघणा हल्ला” date=”03/06/2019,10:31AM” class=”svt-cd-green” ] मुंबईजवळ महिला पोलीस पाटलावर चार पुरुषांचा जीवेघणा हल्ला, हाता-पायाला जबर मार, चारही हल्लेखोर अद्याप मोकाट [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग” date=”03/06/2019,10:00AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, विमानातील सर्व 165 प्रवासी सुखरुप, इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडाने गोंधळ [/svt-event]

[svt-event title=”जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा” date=”03/06/2019,09:00AM” class=”svt-cd-green” ] जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश, परिसरात सर्च ऑपरेशन सुरु [/svt-event]