Gondia district Assembly results | गोंदिया जिल्हा विधानसभा निकाल

गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील चार पैकी तीन विधानसभा भाजपाच्या ताब्यात होत्या. 2019 पर्यंत पुलाखालून बरंच पाणी गेलं.

Gondia district Assembly results | गोंदिया जिल्हा विधानसभा निकाल
| Edited By: | Updated on: Oct 24, 2019 | 4:21 PM

Gondia Assembly election result  गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील चार पैकी तीन विधानसभा भाजपाच्या ताब्यात होत्या.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
अर्जुनी मोरगावराजकुमार बडोले (भाजप) मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी)
मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी)
तिरोराविजय रहांगदळे (भाजप) रविकांत बोपचे (राष्ट्रवादी)
विजय रहांगदळे (भाजप)
गोंदियागोपाळदास अग्रवाल (भाजप) अमर वरदे (काँग्रेस)
विनोद अग्रवाल (अपक्ष)
आमगावसंजय पूरम (भाजप) साहसराम कारोटे (काँग्रेस)
साहसराम कारोटे (काँग्रेस)

2014  गोंदिया निकाल  04 ( Gondia MLA list)

63 – अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले (भाजप)

64 – तिरोरा  – विजय राहांगडाळी (भाजप)

65 – गोंदिया – गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)

66 – आमगाव – संजय पूरम (भाजप)