AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara district Assembly | सातारा जिल्हा विधानसभा लढती

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात (Satara assembly seats) राष्ट्रवादीला भगदाड पडलं आहे.

Satara district Assembly | सातारा जिल्हा विधानसभा लढती
| Edited By: | Updated on: Oct 24, 2019 | 6:50 AM
Share

Satara Assembly result सातारा : सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 5 जागा एकट्या राष्ट्रवादीकडे, 2 काँग्रेसकडे आणि 1 शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात (Satara assembly seats) राष्ट्रवादीला भगदाड पडलं आहे. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर या जिल्ह्यात राजकीय चित्र कसं असेल हे पाहावं लागेल.

टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
फलटणदिगंबर आगवणे (भाजप- रिपाइं) दीपक चव्हाण (राष्ट्रवादी) दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
वाईमदन भोसले (भाजप) मकरंद जाधव (राष्ट्रवादी) मकरंद जाधव (राष्ट्रवादी)
कोरेगावमहेश शिंदे (शिवसेना)शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी)महेश शिंदे (शिवसेना)
माणजयकुमार गोरे (भाजप) विरुद्ध शेखर गोरे (शिवसेना)जयकुमार गोरे (भाजप)
कराड उत्तर धैर्यशील कदम (शिवसेना)बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी) बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
कराड दक्षिणअतुल भोसले (भाजप) पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
पाटणशंभूराजे देसाई (शिवसेना)सत्यजीत पाटणकर (राष्ट्रवादी) शंभूराजे देसाई (शिवसेना)
सातारा जावलीशिवेंद्रराजे भोसले (भाजप) दीपक पवार (राष्ट्रवादी) शिवेंद्रराजे भोसले (भाजप)

2014 चा निकाल

फलटण – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)

वाई – मकरंद जाधव (राष्ट्रवादी)

कोरेगाव – शशीकांत शिंदे (राष्ट्रवादी)

माण – जयकुमार गोरे (काँग्रेस)

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)

कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)

पाटण –  शंभूराजे देसाई (शिवसेना)

सातारा – शिवेंद्रराजे भोसले विजयी (राष्ट्रवादी) सध्या (भाजप)

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.