AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur district Assembly results | सोलापूर जिल्हा विधानसभा निकाल

सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे 11 मतदारसंघ आहेत. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यावर शिवसेना- भाजपने पकड मिळवली.

Solapur district Assembly results | सोलापूर जिल्हा विधानसभा निकाल
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 24, 2019 | 4:06 PM
Share

Solapur Assembly result  सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे 11 मतदारसंघ आहेत. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यावर 2014 मध्ये शिवसेना- भाजपने पकड मिळवली. 2014 च्या निवडणुकीत सेना-भाजपला 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज सेना-भाजपच्या वाटेवर असल्याने युतीची ताकद इथे वाढल्याचं दिसत होतं. मात्र यंदाचा निकाल इथे संमिश्र असल्याचं दिसतं.

टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीअपक्ष/इतरविजयी उमेदवार
करमाळारश्मी बागल (शिवसेना)संजय पाटील (राष्ट्रवादी)नारायण पाटील, संजय शिंदेसंजय शिंदे (अपक्ष)
माढासंजय कोकाटे (शिवसेना)बबन शिंदे (राष्ट्रवादी) बबन शिंदे (राष्ट्रवादी)
बार्शीदिलीप सोपल (शिवसेना) निरंजन भूमकर (राष्ट्रवादी) राजेंद्र राऊत (भाजप बंडखोर)राजेंद्र राऊत (भाजप बंडखोर)
मोहोळनागनाथ क्षीरसागर (शिवसेना)यशवंत माने (राष्ट्रवादी) यशवंत माने (राष्ट्रवादी)
सोलापूर शहर उत्तरविजयकुमार देशमुख (भाजप) मनोहर सपाटे (राष्ट्रवादी) विजयकुमार देशमुख (भाजप)
सोलापूर शहर मध्यदिलीप माने (शिवसेना) प्रणिती शिंदे (काँग्रेस) प्रणिती शिंदे (काँग्रेस)
अक्कलकोटसचिन शेट्टी (भाजप) सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस) सचिन शेट्टी (भाजप)
सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजप) मौलबी सय्यद (काँग्रेस) सुभाष देशमुख (भाजप)
पंढरपूरसुधाकरराव परिचारक (भाजप) भारत भालके (राष्ट्रवादी)भारत भालके (राष्ट्रवादी)
सांगोलाशाहजी बापू पाटील (शिवसेना) दीपकाबा साळुंखे (राष्ट्रवादी)शाहजी बापू पाटील (शिवसेना)
माळशिरसराम सातपुते (भाजप- रिपाइं) उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी) राम सातपुते (भाजप- रिपाइं)

2014 चा निकाल – सोलापूर  जिल्हा – 11  (Solapur MLA List)

244 – करमाळा – नारायण पाटील (शिवसेना)

245 – माढा – बबन शिंदे (राष्ट्रवादी)

246 – बार्शी – दिलीप सोपल (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना )

247 – मोहोळ – रमेश कदम (राष्ट्रवादी)

248 – सोलापूर शहर उत्तर – विजय कुमार देशमुख (भाजप)

249 – सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे (काँग्रेस)

250 – अक्कलकोट – सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)

251 – सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख (भाजप)

252 – पंढरपूर – भारत भालके (काँग्रेस)

253 – सांगोला – गणपतराव देशमुख (शेकाप)

254 – माळशिरस – हनुमंत डोळस (राष्ट्रवादी)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली