अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, ऋतुराज पाटील, काँग्रेसची संभाव्य यादी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly election 2019) पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली उमेदवार यादी (Congress Candidate List) आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, ऋतुराज पाटील, काँग्रेसची संभाव्य यादी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly election 2019) पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली उमेदवार यादी (Congress Candidate List) आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत (Congress Candidate List) बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची चिन्हे आहेत. आज 40 ते 50 जणांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, प्रणिती शिंदे यांची नावं जवळपास निश्चित मानली जात आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, दोन्ही पक्ष 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहेत.

काँग्रेसची संभाव्य यादी

 1. पलूस कडेगाव – विश्वजित कदम
 2. कराड दक्षिण -पृथ्वीराज चव्हाण
 3. भोकर -अशोक चव्हाण
 4. सोलापूर -प्रणिती शिंदे
 5. लातूर शहर -अमित देशमुख
 6. संगमनेर -बाळासाहेब थोरात
 7. तिवसा -यशोमती ठाकूर
 8. नागपूर उत्तर -नितीन राऊत
 9. मीरा भाईंदर- मुजफ्फर हुसेन
 10. शहादा -पद्माकर वळवी
 11. नवापूर -शिरीष नाईक
 12. कोल्हापूर दक्षिण -ऋतुराज पाटील
 13. करवीर- पी.एन.पाटील
 14. पुणे कन्टोन्मेंट- रमेश बागवे
 15. फुलंब्री- कल्याण काळे
 16. मुंबादेवी -अमीन पटेल
 17. धारावी – वर्षा गायकवाड
 18. चांदीवली – नसीम खान
 19. धुळे- कुणाल पाटील
 20. ब्रम्हपुरी – विजय वडेट्टीवार

संबंधित बातम्या 

Congress MLA List 2014 | महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी   

महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ   

SHIVSENA MLA List 2014 | महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांची यादी 2014  

BJP MLA List 2014 | महाराष्ट्रातील भाजप आमदारांची यादी 2014   

NCP MLA List 2014 | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादी  

Published On - 9:38 am, Fri, 20 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI