NCP MLA List 2014 | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादी

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर 41आमदार (NCP MLA List 2014) निवडून आले होते. सध्या अनेकांनी पक्षांतर केलं आहे. 

NCP MLA List 2014 | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादी

NCP MLA List 2014 मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly election 2019) ची राज्यभर रेलचेल सुरु आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये घमासान सुरु आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर 41आमदार (NCP MLA List 2014) निवडून आले होते. सध्या अनेकांनी पक्षांतर केलं आहे.  2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांची संपूर्ण यादी येथे देत आहोत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांची नावे, राष्ट्रवादीचे आमदार  – Maharashtra NCP MLA List 2014

नावमतदारसंघ
जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा, ठाणे
रमेश कदममोहोळ, (अ.जा) - सोलापूर
संजय कदम दापोली - रत्नागिरी
ज्योती कलानी उल्हासनगर - ठाणे
संध्यादेवी देसाई-कुपेकर चंदगड - कोल्हापूर
डॉ. मधुसूदन केंद्रेगंगाखेड - परभणी
दीपक चव्हाण फलटण (अ जा) - सातारा
दीपिका संजय चव्हाण बागलाण (अ जा) नाशिक
भाऊसाहेब चिकटगावकर-पाटील वैजापूर –औरंगाबाद (भाजपच्या वाटेवर)
राहुल जगताप श्रीगोंदा - अहमदनगर
संग्राम जगताप अहमदनगर शहर
प्रदीप जाधव (नाईक) किनवट - नांदेड
भास्कर जाधव - गुहागर रत्नागिरी (सध्या शिवसेना)
मकरंद जाधव-पाटील वाई - सातारा
नरहरी झिरवाळ दिंडोरी (अ जा) – नाशिक
राजेश टोपे घनसावंगी ( जालना)
हनुमंत डोळस माळशिरस (अ.जा) (सोलापूर)
अवधुत तटकरे श्रीवर्धन (रायगड) (सध्या शिवसेना)
मनोहर नाईक पुसद (यवतमाळ)
संदीप नाईक ऐरोली ( नवी मुंबई) (सध्या भाजप)
अजित पवार बारामती (पुणे)
डॉ. सतीश पाटील एरंडोल ( जळगाव)
सुमन पाटील तासगाव-कवठे महांकाळ (सांगली)
जयंत पाटील इस्लामपूर (सांगली)
बाळासाहेब पाटील कराड उत्तर (सातारा)
राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबाद (उस्मानाबाद) (सध्या भाजप)
वैभव पिचड अकोले (अ.ज) (अहमदनगर) (सध्या भाजप)
पांडुरंग बरोरा शहापूर (अ.ज) (ठाणे) (सध्या शिवसेना)
दत्तात्रय भरणे इंदापूर ( पुणे)
विजय भांबळे जिंतूर ( परभणी)
छगन भुजबळ येवला (नाशिक)
पंकज भुजबळ नांदगाव (नाशिक)
शिवेंद्रसिंह भोसले सातारा (सध्या भाजपमध्ये)
हसन मुश्रीफ कागल (कोल्हापूर)
राहुल मोटे परांडा (उस्मानाबाद)
सुरेश लाड कर्जत (रायगड)
दिलीप वळसे पाटील आंबेगाव (पुणे)
बबनराव शिंदे माढा (सोलापूर) (भाजपच्या वाटेवर)
शशिकांत शिंदे कोरेगाव (सातारा)
दिलीप सोपलबार्शी (सोलापूर) (आता शिवसेना)
जयदत्त क्षीरसागर बीड (आता शिवसेना)

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ  

Congress MLA List 2014 | महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी 

MLA List | मुंबईतील आमदारांची यादी, ठाणे, कोकणातील आमदारांची नावे 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *