AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: मला लाच देण्याचं धाडस कोणीच केलंच तर…महाराष्ट्राचा ‘सिंघम’ तुकाराम मुंढे यांची थेट वॉर्निंग

Tukaram Mundhe News: महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त, तुकाराम मुंढे जलद कारवाईमुळे सतत चर्चेत आहेत. त्यांच्या कारवाईचा परिणाम महाराष्ट्रातील प्रमुख रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि सरकारी संस्थांच्या कॅन्टीनमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. ज्यामुळे मोठा घोळ आता समोर आला आहे. सध्या तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत जे म्हणाले ते आता चर्चेचा विषय बनला आहे,

Tukaram Mundhe: मला लाच देण्याचं धाडस कोणीच केलंच तर...महाराष्ट्राचा 'सिंघम' तुकाराम मुंढे यांची थेट वॉर्निंग
| Updated on: Aug 15, 2026 | 3:02 PM
Share

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त, तुकाराम मुंढे जलद कारवाईमुळे सतत चर्चेत आहेत. त्यांच्या कारवाईचा परिणाम महाराष्ट्रातील प्रमुख रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि सरकारी संस्थांच्या कॅन्टीनमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. मे 2026 मध्ये एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून, तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात भेसळीविरोधात एक मोठी मोहीम सुरू केली आहे, ज्यामुळे मोठा घोळ आता समोर आला आहे. सध्या तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत जे म्हणाले ते आता चर्चेचा विषय बनला आहे,

या संभाषणादरम्यान तुकाराम मुंढे म्हणाले, “जर प्रत्येकाने आपली भूमिका बजावली, तर आपण खऱ्या अर्थाने एक चांगला समाज बनू शकतो.” त्यांचे अनेक टीकाकार त्यांना अहंकारी म्हणतात. पण मी माझी भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मला लाच देण्याचे धाडस कोणीही करणार नाही. मला लाच देण्याचे धाडस कोणीही करू शकत नाही. जर कोणी असा विचारही करत असेल, तर त्यांनी असे करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा.”

या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत प्रामाणिकपणा आणि नियमांचे काटेकोर पालन याला प्राधान्य दिले आहे, म्हणूनच भ्रष्टाचार करणारे लोक त्यांना घाबरतात. तुकाराम मुंडे हे देशातील सर्वात कडक आणि प्रामाणिक आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. आपल्या जवळपास 20 वर्षांच्या सेवेत तुकाराम मुंडे यांची 25 वेळा बदली झाली आहे. असे असूनही, ते कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दबावाला बळी पडत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

तुकाराम मुंढे यांनी आतापर्यंत अनेक कारावाया केल्या आहेत. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. काही लोक तर त्यांना स्वत:हून आमंत्रित करतात की आमच्याकडे या आणि ज्या चुकीच्या गोष्टी घडतायेत त्यावर कारवाया करा. अनेक लोक सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून तुकाराम मुंढे यांच्याकडे विनंती करतात. यावरुन स्पष्ट होते की तुकाराम मुंढे यांचे काम सर्वांनाच प्रभावित करत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या कामाचे खूप कौतुक केले आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती