AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ARMC Election 2022, Ward-5 : वॉर्ड क्रमांक 5मध्ये पालिका निवडणुकीची तयारी सुरू, वार्डची स्थिती काय? जाणून घ्या…

अमरावती महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 5मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते असते. 

ARMC Election 2022, Ward-5 : वॉर्ड क्रमांक 5मध्ये पालिका निवडणुकीची तयारी सुरू, वार्डची स्थिती काय? जाणून घ्या...
Amaravati MNP Ward 05Image Credit source: tv9
| Updated on: Aug 06, 2022 | 3:19 PM
Share

अमरावती : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. अमरावती महापालिकेत (ARMC Election 2022 ) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. अमरावती (Amravati) नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. अमरावती महापालिकेच्या (Amravati municipal corporation) वॉर्ड क्रमांक 5मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या अमरावतीत दिसत आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

  • वार्ड क्रमांक 5 (अ) सर्वसाधारण महिला
  • वार्ड क्रमांक 5 (ब) सर्वसाधारण
  • वार्ड क्रमांक 5 (क) सर्वसाधारण

आरक्षण सोडत झाली की उमेदवार आपापल्या कामाला लागतात. मतदारांना आकर्षीत करण्याचा पर्यत्न करतात. कुणाला आवडीच्या वॉर्डमध्ये नाही तिकीट भेटलं तर तो उमेदवार दुसऱ्या वार्डमध्ये ट्राय करतो. ही सगळी लगबग आरक्षण सोडत झाली की सुरू होते.

प्रभाग क्रमांक 5 लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या – 17964
  • अ.जा. – 2084
  • अ. ज. – 521

व्याप्ती :

हार्दीक कॉलनी, विद्युत नगर, फ्रेन्ड्स कॉलनी, हर्षराज कॉलनी, उर्जा कॉलनी, अजिंक्य कॉलनी, पुंडलिक बाबा नगर, विदर्भ महाविद्यालय परिसर, पुष्पगंधा, कॉलनी, हॉलिवूड कॉलनी, विजय कॉलनी आदी.

प्रभाग क्रमांक 5 मधील विजयी उमेदवार ( 2017)

  • 1. संजय जानराव वानरे 5 (अ)
  • 2. निता प्रमोद राऊत 5 (ब)
  • 3. माधुरी सुहास ठाकरे 5 (क)
  • 4. धिरज एकनाथ हिवसे 5 (ड)

प्रभाग क्रमांक 5 (अ) निकाल

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मनसे
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
शिवसेना

प्रभाग क्रमांक 5 (ब) निकाल

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मनसे
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
शिवसेना

प्रभाग क्रमांक 5 (क) निकाल

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मनसे
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
शिवसेना

प्रभाग क्रमांक 5 (ड) निकाल

अमरावती महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 5मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या अमरावतीत दिसत आहे. त्यामुळे आता मतदारांना काय आश्वासन दिली जातात, ते पूर्ण केले जातात का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.