पुणे जिल्ह्याचा आढावा : 21 जागांवर कोण आघाडी घेणार?

पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या होत्या.

पुणे जिल्ह्याचा आढावा : 21 जागांवर कोण आघाडी घेणार?
Follow us
| Updated on: Sep 12, 2019 | 10:01 AM

पुणे विधानसभा : पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या गडाला अक्षरश: सुरुंग लावला होता. 2019 च्या निवडणुकीत कोण कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

2014 चा मतदारसंघनिहाय निकाल

पुणे जिल्हा – 21 (Pune MLA List)

195 – जुन्नर – शरद सोनवणे (मनसे – सध्या शिवसेना)

196 – आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील- (राष्ट्रवादी काँग्रेस)

197 – खेड आळंदी – सुरेश गोरे (शिवसेना)

198 – शिरुर – बाबुराव पाचर्डे (भाजपा)

199 – दौंड – राहुल कूल- (रासप)

200 – इंदापूर – दत्ता भरणे (राष्ट्रवादी)

201 – बारामती – अजित पवार- राष्ट्रवादी

202 – पुरंदर – विजय शिवतारे (शिवसेना)

203 – भोर – संग्राम थोपटे (काँग्रेस)

204 – मावळ – बाळा भेगडे (भाजप)

205 – चिंचवड – लक्ष्मण जगताप (भाजप)

206 – पिंपरी – गौतम चाबुकस्वार (शिवसेना)

207 – भोसरी – महेश लांडगे (अपक्ष)

208 – वडगाव शेरी – जगदीश मुळक (भाजप)

209 – शिवाजीनगर – विजय काळे (भाजपा)

210 – कोथरुड – मेधा कुलकर्णी  (भाजप)

211 – खडकवासला – भीमराव तपकीर (भाजप)

212 – पर्वती – माधुरी  मिसाळ  (भाजप)

213 – हडपसर – योगेश टिळेकर (भाजप)

214 – पुणे कॅन्टोन्मेंट – दिलीप कांबळे- (भाजप)

215 – कसबा पेठ – गिरीष बापट (भाजप)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.