AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी खळबळ! एकनाथ शिंदेच्या बड्या नेत्यावर गोळीबार, जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

श्रीरामपूर येथे शिंदे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिका-यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीतून येत असलेल्या पदाधिकाऱ्यावर जीव घेणा हल्ला केला.

मोठी खळबळ! एकनाथ शिंदेच्या बड्या नेत्यावर गोळीबार, जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न
Prashant Kahane AttackImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 09, 2026 | 12:40 PM
Share

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरमधील श्रीरामपुरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अज्ञात हल्लेखोर हे दुचाकीवर बसून आले आणि त्यांनी शिवसेनेचे नेते प्रशांत कहाणे यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ माजली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास श्रीरामपूरातील गोंधवणी रोड परिसरात ही घटना घडली. शिंदे गटाचे युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे आपल्या कार मधून जात होते. तेवढ्यात अचानक दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी थेट त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्यामुळे कहाणे यांचा जीव वाचला. पण त्यांच्यावर हल्ला कोणी केला? का केला? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी तातडीने अजूबाजूच्या परिसराची पाहणी केली आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुजेट तपासून पाहिले आहेत. वाळू व्यवसायातील टोळी युद्धातून गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गोळीबाराच्या घटनेसंदर्भात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर