AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 : मुंबई महापालिका प्रभाग 138 रमन मामा नगर फेज 1 प्रभागामध्ये आरक्षणाचे गणित जुळवताना प्रस्थापितांची होणार धावपळ!

2017 च्या मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 138 मध्ये प्रमुख पक्षासह अपक्ष उमेदवारही आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी यशस्वी ठरते. प्रभाग क्र. 138 मध्ये राज्यातील मोठ्या पक्षांना विशेष करिश्मा दाखवता आला नाही. समाजवादी पार्टीच्या खान आयेशा बानो ऐन मोहम्मद यांनी प्रभाग क्रमांक 138 मधून विजयाची माळ आपल्या गळ्यात घालतील.

BMC Election 2022 : मुंबई महापालिका प्रभाग 138 रमन मामा नगर फेज 1 प्रभागामध्ये आरक्षणाचे गणित जुळवताना प्रस्थापितांची होणार धावपळ!
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 09, 2022 | 4:32 PM
Share

मुंबई : महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणूका तोंडावर आल्या आहेत. लॉटरी पध्दतीने वार्ड हे आरक्षित करण्यात आले. वार्ड आरक्षित झाले असले तरी नव्या प्रभागात नव्या जिद्दीने कामाला लागण्याची तयारी ही इच्छूकांनी दर्शवली असून आता वार्डानिहाय नियोजन करण्यासह प्रस्थापितांसोबत इच्छुकांनी तयार केलीये. आरक्षणामुळे अनेकांची गणिते देखील चुकली आहेत. मात्र, निवडणूकीला नुसते सामोरेच जायचे नसून निवडूणही यायचेच आहे, हे लक्षात घेऊन सर्वच उमेदवार (Candidate) तयारीला लागले आहेत. वाॅर्डामध्ये आरक्षण अचानक पडल्यामुळे सर्वांचीच चांगली दमछाक होते आहे हे मात्र, खरे आहे. जुनी समिकरणे सध्या आरक्षणामुळे सर्व बदलून गेली आहेत. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 138 मधील प्रस्तापित नगरसेवकांना तर चांगलेच तारेवरची कसरत करावी लागणार हे निश्चित. प्रभाग क्रमांक 138 च्या आयेशा रफिक शेख यांनी गेल्या निवडूकीमध्ये मोठे मताधिक्य मिळवत विजयाची माळ आपल्या गळ्यामध्ये घातली होती. मात्र, यंदा आरक्षणामुळे (Reservations) सर्व गणिते बदलली आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनासुनंदा आनंद
भाजपखान शमीम बानो
राष्ट्रवादी काँग्रेसखान परवीन नसीम अहमद
काँग्रेसशबनम मतीन अ. खान
समाजवादी पार्टीखान आयेशा बानो ऐन मोहम्मद
अपक्ष / इतरअन्सारी शबाना बानो सुभान

-अन्सारी शबाना बानो सुभान – ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन – 448 -शिरीन समीउल्लाह अन्सारी – इंडियन युनियन मुस्लिम लीग – 74 -खान आयेशा बानो ऐन मोहम्मद – समाजवादी पार्टी – 6110 -खान जैनबी अबरार – अपक्ष – 32 -खान परवीन नसीम अहमद – नैशनलिस्ट कांग्रेस पार्टी – 1395 -रजिया सुल्ताना इमरान खान – अपक्ष – 12 -शबनम मतीन अ. खान – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -1245 -खान शमीम बानो – भारतीय जनता पार्टी – 681 -नौरीन फतिमा शेख – भारतीय शेतकरी कामगार पक्ष – 109 -शेख रेहाना मो. इकबाल – अपक्ष – 4467 -सुनंदा आनंद – शिवसेना – 3378

2017 च्या मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 138 मध्ये प्रमुख पक्षासह अपक्ष उमेदवारही आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी यशस्वी ठरते. प्रभाग क्र. 138 मध्ये राज्यातील मोठ्या पक्षांना विशेष करिश्मा दाखवता आला नाही. समाजवादी पार्टीच्या खान आयेशा बानो ऐन मोहम्मद यांनी प्रभाग क्रमांक 138 मधून विजयाची माळ आपल्या गळ्यात घालतील. त्यावेळी त्यांना 6110 मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या सुनंदा आनंद यांना 3378 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार शेख रेहाना मो. इकबाल यांनाही काटेकी टक्कर दिली 4467 मते अपक्ष उमेदवार शेख रेहाना मो. इकबाल यांना मिळाली होती. तर भारतीय जनता पार्टीच्या खान शमीम बानो यांना काही विशेष करून दाखवता आले नाही, त्यांना 681मते मिळाली होती.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका