AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्यात भेसळीचा खेळ सुरू; चीनचा खतरनाक डाव, ग्राहकांसोबत नेमकं काय घडतंय?

सोन्यात भेसळीचा खेळ सुरू झाला आहे. चीनने खतरनाक डाव टाकला आहे. ग्राहकांसोबत नेमकं काय घडतंय, जाणून घ्या.

| Updated on: Nov 19, 2026 | 10:48 AM
Share
जगातील युद्धजन्य पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. परंतु दुसरीकडे सोन्याच्या शुद्धतेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या सोन्यात भेसळ करण्यासाठी चीनने नवा डाव टाकल्याचा दावा करण्यात येत आहे.

1 / 5
चीनने एक धातू पाठवण्यास सुरुवात केली आहे. चीनने पाठवलेला धातू सोन्यात भेसळ केली, तर 'बीआयएस'ला सुद्धा ओळखता येत नाही.

चीनने एक धातू पाठवण्यास सुरुवात केली आहे. चीनने पाठवलेला धातू सोन्यात भेसळ केली, तर 'बीआयएस'ला सुद्धा ओळखता येत नाही.

2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार, तपासात उघड झाले आहे की, सोन्याचे वजन वाढवण्यासाठी रेनियमसारख्या जड धातूची पावरडर मिसळली जात आहे. या धातूच्या भेसळीनंतरही सोन्याच्या काही चाचण्यांमध्ये त्याची शुद्धता 24 कॅरेटपर्यंत दिसून आलीये. चीनमधून ही भारतात पावडर पाठवली जात आहे. भारतातील अनेक शहरात पावडरच्या डीलर्सचे जाळे असल्याचा दावा  करण्यात येत आहे.

3 / 5
या तपासादरम्यान चीनमधील शेन्झेनमध्ये एजंटशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी एजंटने दावा केला की,  कंपनी रेनियम पावडरचे उत्पादन करतेय. भारतातील अनेक शहरांत डिलर्स आहेत. मुंबईतही एका डिलर्समार्फत एक ग्रॅम रेनियम पावडरचा नमुना मिळवण्यात आलाय.

4 / 5
जोधपूरमध्ये एका ज्वेलर्ससोबत प्रयोग करण्यात आला. या रिपोर्टनुसार, 7.83 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यामध्ये एक ग्रम रेनियम पावडर मिसळण्यात आली. त्यानंतर सोन्याचे वजन हे 8.83 ग्रॅम इतकं झाले, असा दावा केला जातोय.  या चाचणीने धातूच्या मिश्रणानंतरही 24 कॅरेट सोने शुद्ध असल्याचे सिद्ध केले.

5 / 5
Follow Us
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, कारखानदारांनी मागितली 2 दिवसांची मुदत
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे...
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे यांची मोठी घोषणा
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?