AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Kannamvar Nagar 1 and 2 (Ward 118): या निवडणुकीत पुन्हा शिवसेना? मनसे काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष

गेल्या निवडणुकीत 28629 वैध मते होती. शिवसेनेच्या (Shivsena) उपेंद्र सावंत यांचा 9092 मतं मिळवून या वॉर्डात विजय झाला होता. मनसे चा उमेदवार इथे काहीच मतांनी मागे होता त्यामुळे यावेळी मनसे बाजी मारणार की शिवसेनाच पुन्हा येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार.

BMC Election 2022 Kannamvar Nagar 1 and 2 (Ward 118): या निवडणुकीत पुन्हा शिवसेना? मनसे काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष
BMC Ward 118Image Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 22, 2022 | 8:48 AM
Share

वॉर्ड क्रमांक 118 मध्ये कन्नमवार नगर 1 आणि 2, ज्योतिबा फुले हॉस्पिटल, टोगरे नगर, हनुमान नगर, डॉ.बी.आर. आंबेडकर भवन, अस्मिता कॉलेज या ठिकाणांचा समावेश होतो. कन्नमवार नगर 1 आणि 2 या नावाने हा वॉर्ड (Ward) ओळखला जातो. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. नुकतीच महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झालीये. राजकीय पक्षांनाच काय तर जनतेला सुद्धा या राजकीय भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. आता मात्र राज्याच्या राजकारणात सगळ्यांचं एकाच गोष्टीकडे लक्ष आहे ते म्हणजे महापालिका निवडणूक! 2017 च्या महापालिका निवडणुकीत (MNC Elections) कन्नमवार नगर 1 आणि 2 क्रमांक 118 मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा दणदणीत विजय झाला होता. त्यामुळे या वर्षीच्या महापालिका निवडणुकीत सगळ्यांचीच कसोटी आहे. गेल्या निवडणुकीत 28629 वैध मते होती. शिवसेनेच्या (Shivsena) उपेंद्र सावंत यांचा 9092 मतं मिळवून या वॉर्डात विजय झाला होता. मनसे चा उमेदवार इथे काहीच मतांनी मागे होता त्यामुळे यावेळी मनसे बाजी मारणार की शिवसेनाच पुन्हा येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार.

वॉर्ड 118 कुठून कुठपर्यंत?

महापालिका निवडणूक म्हटलं तर आपल्याला वॉर्ड मध्ये नेमका कुठल्या कुठल्या ठिकाणांचा समावेश क्रमांक 118 मध्ये कन्नमवार नगर 1 आणि 2, ज्योतिबा फुले हॉस्पिटल,टोगरे नगर, हनुमान नगर, डॉ.बी. आर. आंबेडकर भवन, अस्मिता कॉलेज या ठिकाणांचा समावेश होतो.

कन्नमवार नगर 1 आणि 2 वॉर्ड 118

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

2017 च्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना मिळालेली वैध मते

  • अहिरे चेतन चंद्रकांत- अपक्ष- 81
  • भालेराव सुरेश हरिचंद्र- अपक्ष- 450
  • भोसले भूपेंद्र विजय संभाजी- ब्रिगेड- 78
  • बोडके सचिन मारुति नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी 607
  • चंदनशिवे सिध्दार्थ संदीपान- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी- 416
  • दांडेकर जयंत वासुदेव- महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 8852
  • गायकवाड राजेश जयवंत- अपक्ष- 57
  • गंगावणे प्रशांत ज्ञानेश्वर- अपक्ष- 21
  • जाधव विकी बाळासाहेब- अपक्ष – 176
  • कोठावले सुरेंद्र संभाजी- अपक्ष- 609
  • सांगळे मंगेश एकनाथ -भारतीय जनता पार्टी- 4379
  • सावंत उपेंद्र दत्ताराम- शिवसेना- 9092
  • सुंनू आनंद बलराज- अखिल भारतीय सेना-  59
  • वाघधरे राहुल दत्ताराम -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 2974
  • वाघमारे सुरेश हनुमंत- भारिप बहुजन महासंघ- 459

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेमके काय चित्र होते?

गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 28629 वैध मतं होती. संभाजी ब्रिगेड, अपक्ष, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, अखिल भारतीय सेने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ या पक्षांकडून उमेदवार उभे होते. शिवसेनेचा उमदेवार इथे पहिला निवडून आला होता आणि मनसेचा उमेदवार थोडक्यात पराभूत झाला होता. या दोन उमेदवारांच्या मतांत फारसा फरक नव्हता. यावर्षी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नेमकं काय होतंय हे बघणं महत्त्वाचं असणारे.

Follow Us
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान...
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान....
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल.
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता...
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता....
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला...
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर.....
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....