AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai BMC Election 2022 : बदललेल्या राज्यातल्या राजकारणाचा पालिका निवडणुकीवर परिणाम होणार का ?

त्यामुळे आत्तापासून अनेक पक्षांनी आपली मतदारांसाठी आत्तापासून फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नेमकी सत्ता कोणाची येणार ? पालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढणार हे देखील पाहावं लागणार आहे.

Mumbai BMC Election 2022 : बदललेल्या राज्यातल्या राजकारणाचा पालिका निवडणुकीवर परिणाम होणार का ?
BMC Ward 188Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2022 | 3:17 PM
Share

मुंबई – मुंबई महानगरपालिकेचा (Mumbai BMC Election 2022) नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड (ward)  188 मध्ये माहिम कोळीवाडा, बाबासाहेब आंबेडकर नगर (ambedkar nagar), माहिम मकरंद सोसायटी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. परंतु सध्या महाराष्ट्रात राजकारण एका वेगळ्या लेवलवरती आहे. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून पालिका कोणाच्या ताब्यात जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आत्तापासून अनेक पक्षांनी आपली मतदारांसाठी आत्तापासून फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नेमकी सत्ता कोणाची येणार ? पालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढणार हे देखील पाहावं लागणार आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रेशमबानो खान यांचा तिथं विजय झाला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेना उमेदवार शेख शेहनाझ हुसेन, भाजप उमेदवार सुगुना राजन, काँग्रेस उमेदवार सुमुलथा शेट्टी आणि मनसे उमेदवार सबीना शेख यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. होणाऱ्या निवडणुकीत नेमका कोणाला विजय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक 188

एकूण लोकसंख्या – 52396

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.