AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election2022 ward 77 | मुंबई महापालिका निवडणुकीत मेघवाडीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व, यंदा काय आहे चित्र वाचा सविस्तर!

वॉर्ड क्रमांक 77 म्हणजेच मेघवाडी हा मुंबईतील महत्वाचा भाग आहे. वॉर्ड क्रमांक 77 हा शिवसेनेचा गड आहे. 2017 च्या निवडणूकीमध्ये शिवसेनेच अनंत (बाळा) भिकू नर हे मोठ्या मतांनी निवडून आले होते. मात्र, यंदा शिवसेनेला देखील चांगलीच तयारी करावी लागणार आहे. राज्यातील राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यामुळे त्याचेही परिणाम महापालिकेच्या निवडणूकीमध्ये दिसणार आहेत.

BMC Election2022 ward 77 | मुंबई महापालिका निवडणुकीत मेघवाडीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व, यंदा काय आहे चित्र वाचा सविस्तर!
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 16, 2022 | 3:39 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Election) तोंडावर आलीये. यामुळे प्रस्थापितांसोबतच इच्छुक उमेदवारही कामाला लागले आहेत. नुकताच आरक्षण सोडत जाहिर झाल्यामुळे सर्व चित्र स्पष्ट झाले. आरक्षणामुळे काही जणांना आपला वाॅर्ड सोडून इतरत्र निवडणूक लढवावी लागणार आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाचे पडसाद या निवडणूकीमध्ये (Election) दिसणार आहेत. मागील वेळी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 77 (ward Number 77) मध्ये शिवसेनेची सत्ता होती. अनंत (बाळा) भिकू नर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यांना तब्बल 12854 मते मिळाली होती. त्यापाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे प्रशांत घनश्याम कुलकर्णी यांना 3353 मते मिळाली होती. शिवसेना आणि भाजपाच्या (BJP) उमेदवाऱ्यामध्ये मतांची मोठी दरी होती. यंदा जर भाजपाला वॉर्ड क्रमांक 77 मध्ये आपली सत्ता हवी असेल तर चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार हे नक्की आहे.

2022 च्या निवडणूकीमध्ये कोण मारणार बाजी

वॉर्ड क्रमांक 77 म्हणजेच मेघवाडी हा मुंबईतील महत्वाचा भाग आहे. वॉर्ड क्रमांक 77 हा शिवसेनेचा गड आहे. 2017 च्या निवडणूकीमध्ये शिवसेनेच अनंत (बाळा) भिकू नर हे मोठ्या मतांनी निवडून आले होते. मात्र, यंदा शिवसेनेला देखील चांगलीच तयारी करावी लागणार आहे. राज्यातील राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यामुळे त्याचेही परिणाम महापालिकेच्या निवडणूकीमध्ये दिसणार आहेत. वॉर्ड क्रमांक 77 मध्ये अपक्ष उमेदवारही मोठ्या प्रमाणात आपले नशीब अजमण्यासाठी उभे राहतात. याचा फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार हे निकाल आल्यावरच समजेल.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाअनंत (बाळा) भिकू नर
भाजपभारतीय जनता पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेसलाड गजानान बाळकृष्ण
मनसेसंजय भास्कर बने
अपक्ष / इतरज्ञानेश्वर सहदेव सावंत

मुंबई महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 77

संजय भास्कर बने – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1663 प्रमोद बापू दळवी – अपक्ष – 217 कासारे मंगेश दगडू – बहुजन समाज पार्टी – 123 श्रीधर यशवंत खाडये – अपक्ष – 505 नितिन जयराम कुबल – अपक्ष – 708 प्रशांत घनश्याम कुलकर्णी – भारतीय जनता पार्टी – 3353 लाड गजानान बाळकृष्ण – भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस – 1650 मयूर मनोहर मोरये – अपक्ष – 697 अनंत (बाळा) भिकू नर – शिवसेना – 12854 ज्ञानेश्वर सहदेव सावंत – अपक्ष – 3102 नारायण गणपत सावंत – अपक्ष – 131 दत्तादास शंकर शिरसाट – अपक्ष – 393

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.