AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ARMC Election 2022 Ward 8 : प्रभाग क्रमांक 8 मध्ये काय होणार? महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरु

मरावती महापालिकेत यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे.

ARMC Election 2022 Ward 8 : प्रभाग क्रमांक 8 मध्ये काय होणार? महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरु
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 23, 2022 | 3:57 PM
Share

अमरावती: अमरावती महापालिकेत (ARMC Election 2022 ) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. अशावेळी अमरावती महापालिकेतील प्रभाग क्रमांक ८ मध्ये कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळणार? आणि कोण बाजी मारणार? याकडे अमरावतीकरांचं लक्ष असेल. 2024 ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक (General Election) अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकांची निवडणूक (Municipal Corporation Elections) ही लोकसभेची रंगीत तालीम मानली जात आहे.

प्रभाग क्रमांक 8- विलास नगर

प्रभाग क्रमांक 8 आरक्षण

  • प्रभाग ८ अ- अनुसूचित जाती
  • प्रभाग ८ ब- सर्वसाधारण महिला
  • प्रभाग ८ क- सर्वसाधारण

प्रभाग 8 अ

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

प्रभाग 8 ब

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

प्रभाग 8 क

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

2017 महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार

  • प्रभाग ८ अ- सौ. शोभा रवींद्र शिंदे
  • प्रभाग ८ ब- सौ वंदना महेंद्र कंगाले
  • प्रभाग ८ क- श्रीमती अस्मा फिरोजखान

प्रभाग क्रमांक 8 लोकसंख्या

  • एकूण – १८, ५४६
  • अनुसूचित जाती- ६२७५
  • अनुसूचित जमाती- ७२१

प्रभाग 8 मधील महत्त्वाची ठिकाणं

  • व्याप्ती विलास नगर, साहु बाग परिसर, संतोषी नगर, जयसियाराम नगर, कपिलवस्तु नगर, रमाबाई आंबेडकर नगर, मिरा नगर आझाद नगर व इत्यादी..
  • उत्तर- पांढरी हनुमान रोडवरील ऋशिकेष जेन्टस पार्लर पासून पूर्वेस सडकेने डायमंड कंट्री लिकर दुकानापर्यंत तेथून उत्तरेस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नैऋत्य कोप-यापर्यंत तेथून पूर्वेस सडकेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आग्नेय कोप-यापर्यंत.
  • पूर्व- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आग्नेय कोप-यापासून दक्षिणेस मुख्य सडकेने पटवा चौक कड़े जाणा-या टि-जंक्शन पर्यंत म्हणजेच हिरा इले. अॅन्ड अॅल्युमिनियम दुकानापर्यंत..
  • दक्षिण- हिरा इले. अॅन्ड अॅल्युमिनियम दुकानापासून मुख्य सडकेवरिल टि-जंक्शनपासून पश्चिमेस एदल जीनच्या दक्षिण बाजूने नाल्यानाल्याने मनपा हिंदी शाळा क्र. २ च्या आग्नेय कोप-यापर्यंत तेथून पश्चिमेस नाल्या नाल्याने रामविलास रोडवरील श्री. चिंतामण झोंबाडे यांच्या घरापर्यंत तेथून उत्तरेस सडकेने रामविलास रोडवरिल नाल्यापूलापर्यंत तेथून पश्चिमेस नाल्या नाल्याने हबिब नगर येथिल नाल्याजवळील श्री. अ. निसार अ. रऊफ यांचे घरापर्यंत.
  • पश्चिम- हबिब नगर येथिल नाल्याजवळील श्री. अ. निसार अ. रऊफ यांचे घरापासून ईशान्य दिशेने सडकेने श्री. मो. आबिद मो. मुनाफ यांचे घरापर्यंत तेथून उत्तरेस सडकेने पांढरी हनुमान रोडवरिल ऋशिकेष जेन्टस पार्लर दुकानापर्यंत.
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...