AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो, ऊस लावू नका : नितीन गडकरी

सांगली : शेतकऱ्यांनो, आता ऊस लावू नका, असं सल्ला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. साखर कारखाना म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले. ते सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते. आपल्याकडे अतिरिक्त साखर आहे. साखर शिल्लक आहे. जर जास्त साखर तयार झाली, तर भविष्यात साखर समुद्रात बुडवावी लागेल. साखर ऐवजी इथेनॉल […]

शेतकऱ्यांनो, ऊस लावू नका : नितीन गडकरी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

सांगली : शेतकऱ्यांनो, आता ऊस लावू नका, असं सल्ला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. साखर कारखाना म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले. ते सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

आपल्याकडे अतिरिक्त साखर आहे. साखर शिल्लक आहे. जर जास्त साखर तयार झाली, तर भविष्यात साखर समुद्रात बुडवावी लागेल. साखर ऐवजी इथेनॉल बनवा, असेही नितीन गडकरी म्हणाले. तसेच, परदेशात साखरेला 20 रुपये दर आहे आणि आपल्याकडे 40 रुपये दर आहे, असेही गडकरींनी सांगितले.

“शेतकऱ्यांनो, आता ऊस लावू नका. साखर कारखाना म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. कारखाना हा कोणत्या पक्षाच्या आहे हे महत्त्वाचे नाही. या व्यवसायासाठी जे पॅकेज दिले, आता भविष्यात असे पॅकेज देणे शक्य नाही.”, असे नितीन गडकरी म्हणाले.

तसेच, कारखान्यांनी शेतकरी आणि ऊसतोड कामगार यांचे शोषण करु नये. शेतकऱ्यांनी पण आंदोलन करताना कारखाना बंद पडेल, इतकी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

साखर कारखाना काढून चूक केली : नितीन गडकरी

“मागच्या जन्मी जो कोणी पाप केले असेल, ते एक तर साखर कारखाना काढतो नाही, तर वृत्तपत्र काढतो. मी जाहीर सांगतो, मी साखर कारखाना काढून चूक केली.”, असे नितीन गडकरी म्हणाले.

Follow Us
आवरा हे गुंड! विद्यानंद बापटांच्या मारहाणीवर सुप्रिया सुळे आक्रमक
आवरा हे गुंड! विद्यानंद बापटांच्या मारहाणीवर सुप्रिया सुळे आक्रमक, म्हणाल्या...
मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या… DJच्या वादातून बापटांवर हल्ला
मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या… DJच्या वादातून विद्यानंद बापटांवर हल्ला; tv9 मराठीच्या कॅमेरा समोरच राडा
पुण्यात DJविरोधक विद्यानंद बापट यांना मारहाण! tv9 मराठीशी बोलत असताना
Pune | पुण्यात DJविरोधक विद्यानंद बापट यांना मारहाण! tv9 मराठीशी बोलत असतानाच तरुणाने केला हल्ला
मराठा आंदोलनात धक्कादायक घटना! अंतरवाली सराटीत आंदोलकाने जीव गमावला
Maratha Andolan Jalna | मराठा आंदोलनात धक्कादायक घटना! अंतरवाली सराटीत आंदोलकाने जीव गमावला; नेमकं घडलं काय?
संघाला देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान करायचंय संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut | फडणवीसांच्या दिल्लीवारीची चर्चा पुन्हा रंगली! संघाला त्यांना उपपंतप्रधान करायचंय राऊतांचा मोठा दावा
विखे पाटलांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला; 1994चं पाप…
Vikhe Patil | विखे पाटलांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला; 1994चं पाप… म्हणताच पवारांचा सत्तेत असल्याची आठवण करून पलटवार
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या निकालावर पवारांचं मौन! सुनावणी संपलेली नाही...
Sharad Pawar | शिवसेना पक्ष-चिन्हाच्या निकालावर पवारांचं मौन! सुनावणी संपलेली नाही, त्याआधी...
ठाकरे सेनेला मुंबईत धक्का! विशाखा राऊतांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार
Vishakha Raut | ठाकरे सेनेला मुंबईत मोठा धक्का! विशाखा राऊतांची याचिका हायकोर्टाने फेटाळली; थेट नगरसेवकपदावरच टांगती तलवार
शिल्पा गवारे यांच्या शोकसभेत उपमहापौर हसल्या; VIDEO होतोय व्हायरल
एका बाजूला शिल्पा गवारे यांना श्रद्धांजली, दुसरीकडे उपमहापौर हसताना दिसल्या; VIDEO होतोय व्हायरल
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! सरकारच्या शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट, चर्चेकडे महाराष्ट्राचं लक्ष