AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 : Ward 36 Karvenagar : कर्वेनगरमध्ये पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबाधणीला वेग, कुणाचं पारडं जड? जाणून घ्या…

आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 36 मध्ये देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. कर्वेनगरमध्ये कुणाच पारडं जड जाणून घ्या...

PMC election 2022 : Ward 36 Karvenagar : कर्वेनगरमध्ये पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबाधणीला वेग, कुणाचं पारडं जड? जाणून घ्या...
पुणे महापालिका, वार्ड क्रमांक 36Image Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Jul 25, 2022 | 6:17 AM
Share

पुणे :  राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहतायत. मुंबई महापालिकेनंतर सर्वात चर्चेत असणारी महापालिक ही पुण्याची आहे.  पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं इच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. काही नगरसेवकांचे (Corporator) वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना दुसरीकडे मार्ग शोधावा लागत आहे. ज्या ठिकाणी आरक्षण (Reservation) आहे. त्या ठिकाणी इच्छुक कामाला लागले आहेत. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 36 मध्ये देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

वार्ड क्रमांक 36 (अ) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 36 (ब) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 36 (क) सर्वसाधारण

प्रभाग क्र. : 36 कर्वेनगर व्याप्ती

व्याप्ती – स्टेट बँकनगर, हिंगणे होम कॉलनी, इंगळेनगर, कमिन्स कॉलेज, अमृतकलश सोसा., चंद्रलोकनगरी, डहाणूकर कॉलनी, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, हिंगणे बु, आनंदनगर इ.

प्रभाग क्रमांक 36मध्ये लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक 36मध्ये एकूण लोकसंख्या 66834 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या 3647 एवढी आहे. तर अनुसूचित जमातींची संख्या 774 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 36मधील विजयी उमेदवारांची नावं (2017)

प्रभाग क्रमांक 35 अ – अनुसया नरसिंग वाबळे -भाजप प्रभाग क्रमांक 35 ब – राजेंद्र यशवंत शिळीमकर – भाजप प्रभाग क्रमांक 35 क – मानसी मनोज देशपांडे – भाजप प्रभाग क्रमांक 35 ड – सुनील ज्ञानदेव कांबळे – भाजप

वार्ड क्रमांक 36 ‘अ’मध्ये कुणाला किती मते? (2017)

चव्हान अनुसया अभिमान – भाजप – 14392 खरात सुवर्णा अमित – मनसे – 4030 रोकडे प्रिती अरविंद – शिवसेना – 4246

वार्ड क्रमांक 36 ‘अ’मध्ये कुणाला किती मते?

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वार्ड क्रमांक 36 ‘ब’मध्ये कुणाला किती मते? (2017)

बंडु उर्फ शैलेंद्र नलावडे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 7098 मते रासकर अमोल कैलास – शिवसेना – 3753 मते आबा उर्फ शिळीमकर – भाजप – 14050 मते अभिजीत विजय टेंबेकर – मनसे – 2442 मते

वार्ड क्रमांक 36 ‘ब’मध्ये कुणाला किती मते?

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वार्ड क्रमांक 36 ‘क’मध्ये कुणाला किती मते? (2017)

देशपांडे मानसी मनोज – भाजप – 14052 दुधानी धनकौर रणबीरसिंग – शिवसेना – 3414 शिंदे अस्मिता विशाल – मनसे – 7215 शिंसगवी वैशाली सचिन – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – 4332

वार्ड क्रमांक 36 ‘क’मध्ये कुणाला किती मते?

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वार्ड क्रमांक 36 ‘ड’मध्ये कुणाला किती मते? (2017)

अमराळे चंद्रकांत बबन – मनसे – 5933 बिबवे सुनिल बबनराव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – 8512 कांबळे सुनील ज्ञानदेव – भाजप -10868 पापळ शशिकांत नथुराम – शिवसेना – 2915

वार्ड क्रमांक 36 ‘ड’मध्ये कुणाला किती मते?

आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 36 मध्ये देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

Follow Us
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले