AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंडेच्या नावाचा गैर वापर करणाऱ्या पुण्याच्या डॉक्टरला खुद्द मुंडेंनी असा शिकवला धडा, विसरला सगळ…

Tukaram Mundhe News: संपूर्ण देशभरात एकाच व्यक्तीची चर्चा आहे आणि ती म्हणजे आयएस अधिकारी तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंडेच्या नावाचा गैर वापर करणाऱ्या पुण्याच्या डॉक्टरला खुद्द मुंडेंनी असा शिकवला धडा, विसरला सगळ...
| Updated on: Aug 17, 2026 | 11:22 AM
Share

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आता चर्चेता विषय ठरला आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे हे पद येताच त्यांनी ज्यापद्धतीने धाडधाड कारावाया केल्या त्याने सर्वांचीच झोप उडवली आहे. खऱ्या अर्थाने आपल्या पदाचा मान राखणार अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची आता सगळीकडे चर्चा होत आहे. अनेकवेळा सेलिब्रिटी लोकांची चर्चा पाहायला मिळते किंवा त्यांना अतिथी म्हणून कार्यक्रमांना बोलावले जाते.  आता हे चित्र बदलले दिसत आहे. आता सर्व ठिकाणी तुकाराम मुंढे यांना बोलावले जात आहे. अनेक कार्यक्रमांना तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी एक धक्कादायक प्रकार उघटकीस आणला आहे.

तुकाराम मुंढे यांच्याकडून धक्कादायक प्रकार समोर

तुकाराम मुंढे यांनी नुकत्या NDTV Profit ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,” पुण्यातील एका व्यक्तीनं तो तुकाराम मुंढे यांचा डॉक्टर असल्याचे पसरवले. त्या व्यक्तीने त्याची ओळख मुंढे यांच्याशी असून काही काम असल्यास करुन देऊ, असा मेसेज व्हाटस ॲप ग्रुपवर टाकला. या प्रकरणामुळे संबंधित डॉक्टरवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ” तुकाराम मुंढे म्हणाले की, मला हा मेसेज माझ्या भावाने दाखवला, आणि त्यांना तो मेसेज त्यांच्या मित्राने. हे समजताच आम्ही कारवाई केली. तो माणूस बाहेरचा होता म्हणून नाही जर माझ्या खरंच नात्यातला असता आणि त्याने असा प्रकार केली असता तरीही मी हेच केलं असतं”

नेमकं काय घडलं?

पुण्यातील एका डॉक्टरनं तुकाराम मुंढे यांचे आपण डॉक्टर असून आपली त्यांच्याशी चांगली ओळख आहे,  त्यांच्याकडे काही काम असल्यास आपण सहज करुन देऊ असा मेसेज व्हाटस ॲप ग्रुपवर स्प्रेड केला होता. हा मेसेज टाकणं डॉक्टरला खूपच महागात पडलं. या मेसेज प्रकरणी पुण्यातील डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील या डॉक्टरचं नाव हे डॉ. हिमांशू अजवानी असून तो 48 वर्षाचा आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. या डॉक्टरचं व्हाटसअप चॅट समोर येताच FDA कडून तक्रार करण्यात आली होती.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...