“आरबीआय चोर आहे”च्या घोषणा, पीएमसी खातेदारांचं आरबीआईसमोर आंदोलन

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

आरबीआय चोर आहेच्या घोषणा, पीएमसी खातेदारांचं आरबीआईसमोर आंदोलन
ऑफिसर ग्रेड-बीच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 19, 2019 | 3:04 PM

[svt-event title=””आरबीआय चोर आहे”च्या घोषणा, पीएमसी खातेदारांचं आरबीआईसमोर आंदोलन” date=”19/10/2019,2:56PM” class=”svt-cd-green” ] पीएमसी खातेदारांचं आरबीआईसमोर आंदोलन, आरबीआय चोर आहे अशा घोषणाबाजी, आंदोलनकांमध्ये वयस्कर नागरिकांचं प्रमाण अधिक, पोलिसांकडून बल प्रयोग, 2 महिला आणि 1 पुरुषांची तब्येत बिघडली, उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल [/svt-event]

[svt-event title=”सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांनी एकदा सेल्युलर जेलमध्ये जावं : रामदेव बाबा” date=”19/10/2019,2:44PM” class=”svt-cd-green” ] सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांनी एकदा सेल्युलर जेलमध्ये जाऊन बघावं, त्यांच्या परिवाराने भोगलेल्या यातना बघाव्यात [/svt-event]

[svt-event title=”सोलापूरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचार गाडीची तोडफोड” date=”19/10/2019,2:39PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा शिवसेनेचा आरोप, माजी आमदार राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूरमध्ये मनसेच्या उमेदवारावर हल्ला” date=”19/10/2019,12:41PM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूरमध्ये वरोरा विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवारावर हल्ला, अज्ञातांकडून झालेल्या हल्ल्यात गाडीच्या काचा फुटल्या, रमेश राजूरकर असं मनसे उमेदवाराचं नाव, वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबादमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा काँग्रेस उमेदवाराला जाहीर पाठिंबा” date=”19/10/2019,9:42AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबादमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा काँग्रेस उमेदवाराला जाहीर पाठिंबा, तुळजापूरचे मधुकर चव्हाण यांची ताकद वाढली [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरातील उजळाईवाडी ब्रिजखाली स्फोट” date=”19/10/2019,8:02AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरातील उजळाईवाडी ब्रिजखाली स्फोट, पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी, स्फोटात बस चालकाचा मृत्यू, बेवारस वस्तूला लाथ मारल्यानंतर स्फोट, स्फोटाच्या तीव्रतेनं शेजारच्या ट्रकच्या काचांनाही तडे [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी” date=”19/10/2019,8:00AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी, नांदेडच्या गावातून धमकीचे पत्र, पत्रात मुख्यमंत्र्यांना उडवून देण्याची धमकी, महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयात कक्ष अधिकाऱ्याला पत्र, धमकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ [/svt-event]

[svt-event title=”सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचा शिवसेनेत प्रवेश” date=”19/10/2019,7:58AM” class=”svt-cd-green” ] सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रवेश, ऐननिवडणुकीच्या आधी राजकीय प्रवासाला सुरुवात [/svt-event]

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें