AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उदय सामतांनी मानले ‘सामना’चे आभार, म्हणाले निदान सामनाने तरी…

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

उदय सामतांनी मानले 'सामना'चे आभार, म्हणाले निदान सामनाने तरी...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2022 | 12:33 PM
Share

रत्नागिरी :  शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) ठाकरे गटाला मशालीचे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र या चिन्हावर देखील आता बिहारमधील (Bihar) समता पार्टीने दावा केला आहे. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे,  समता परिषदेने तक्रार केली आहे तर त्याचही आम्ही भांडवल करायचं का? काही झालं की शिंदे गटावर बोलायचं हे ठाकरे गटाने बंद करायला हवं. त्यांनी कोर्टात जावं, कुठेही जावं, काय करायचं ते करावं पण धनुष्यबाण हे चिन्ह आमचंच आहे, असं सामंत यांनी म्हटलं आहे.

‘काही झालं तरी शिंदे गटावर बोलायचं’

सामंत यांनी पुढे बोलताना म्हटलं की,  काही झालं की शिंदे गटावर बोलायचं हे ठाकरे गटाने बंद करायला हवं. जनता आता या सगळ्याला वैतागली आहे. काही झालं की गद्दार, खोके सरकार, खंजीर खुपसला असं नको ते बोलत असतात असं सामंत यांनी म्हटलं.

‘सामना’च्या टीकेला प्रत्युत्तर

दरम्यान सामनामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला देखील सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सामनातून मुख्यमंत्र्यांवर जी टीका केली आहे त्यावर पहा कोण बोलतंय?, मी सामनाचे धन्यवाद मानतो कारण त्यांनी मान्य तरी केलं की मुख्यमंत्री आठवड्यातून एकदा तरी मंत्रालयात दिसतात. मात्र पूर्वीचे मुख्यमंत्री दिसत तरी होते का?, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Follow Us
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय