UMC Election 2022: UMC Ward No. 01 : उल्हासनगर प्रभाग क्रमांक 01 : वॉर्ड रचना बदलली? निवडणुकीत कोण वरचढ ठरणार?

2017 साली उल्हासनगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन वॉर्डमध्ये भाजपचा विजय झाला होता. एका वॉर्डात शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. तर एक वॉर्ज आरपीआयने आपल्या नावावर केला होता.

UMC Election 2022: UMC Ward No. 01 : उल्हासनगर प्रभाग क्रमांक 01 : वॉर्ड रचना बदलली? निवडणुकीत कोण वरचढ ठरणार?
उल्हासनगर महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 01Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 6:00 AM

उल्हासनगर : उल्हासनगर महानगर पालिकेच्या (Ulhasnagar municipal Corporation Election 2022) निवडणुकीतीच रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे उल्हासनगर पालिकेतील नगरसेवकांची शिंदे गटाच्या बाजूने समर्थन दिल्याची चर्चा आहे. असं असलं तरी बदललेलं आरक्षण, वॉर्डची रचना, या सगळ्याचा परिणामही येत्या महानगर पालिका निवडणुकीत (Maharashtra Municipality Election 2022) पाहायला मिळाला, तर आश्चर्य वाटायला नको. उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 01मध्ये आता गेल्या वर्षीच्या तुलनेत एक वॉर्ड कमी झाला आहे. आता प्रभाग क्रमांक एकमध्ये एकूण तीन वार्ड असणार आहे. याआधीच्या निवडणुकीत उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 01मध्ये एकूण चार वॉर्ड होते. नुकत्याच घडलेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने उमटतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. चला तर जाणून घेऊयात उल्हासनगरच्या वॉर्ड क्रमांक 01 मधील महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी…

प्रभाग क्रमांक 01मध्ये कोणत्या वॉर्डमध्ये कुणाला आरक्षण?

  • प्रभाग क्रमांक 01 अ अनुसूचित जमाती महिला
  • प्रभाग क्रमांक 01 ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
  • प्रभाग क्रमांक 01 क सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 01च्या लोकसंख्येची आकडेवारी

  • एकूण लोकसंख्या – 17938
  • अनुसूचित जाती – 1668
  • अनुसूचित जमाची – 623

प्रभाग क्रमांक 01मध्ये कोणकोणता भाग मोडतो?

प्रभागाची व्याप्ती – गुलशन नगर, सेंच्युरी रेयॉन कंपनी, अमरडाय, आयडीआय कंपनी, शहाड गावठान, सेंच्युरी रेयॉन कॉलनी, रेजन्सी अँटेलिया, धोबीघाटना काही भाग व शिवनेकी नगरचा काही भाग, किर्ती पथ, बिर्ला मंदिर, तानाजी नगर बिर्ला गेट, संभाजी नगर/शिवाजी नगर, शनिमंदीर

2017 साली उल्हासनगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन वॉर्डमध्ये भाजपचा विजय झाला होता. एका वॉर्डात शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. तर एक वॉर्ज आरपीआयने आपल्या नावावर केला होता.

प्रभाग क्रमांक 01 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

प्रभाग क्रमांक 01 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

प्रभाग क्रमांक 01 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

2017 सालचे विजयी उमेदवार कोण?

  • 1अ अर्चना गोकुळ करणकाळे – अनुसूचित जाती – भाजप
  • 1ब मंगल बाळकृष्ण वाघे – अनुसूचित जमाती- आरपीआय
  • 1क जयश्री ज्ञानेश्वर पाटील -ओबीसी – भाजप
  • 1ड ज्योती पाटील गायकवाड – सर्वसाधारण -स्त्रियांसाठी – शिवसेना

नव्या आरक्षणाप्रमाणेत उल्हासनगर पालिकेत अनुसूचित जातींच्या 15 जागा आरक्षित केल्या असून त्यातील 8 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जमातींसाठी एक आरक्षित करण्यात आली असून ही एकमेव जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलीय. तर ओबीसींसाठी 24 जागा आरक्षित करण्यात आल्या असून त्यातील 12 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 49 जागा असून त्यापैकी 24 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्यात. सध्या उल्हासनगर पालिकेत एकूण 89 जागा असून त्यापैकी 45 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्यात.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.