VVMC Election 2022: वसई विरार मनपा बहुजन विकास आघाडीचाच झेंडा ?; बदलत्या राजकीय समीकरणांचा होणार परिणार….

बदलेल्या राजकीय आरक्षणामुळे या प्रभागावर काय परिणाम होणार आणि पुतूल झा यांना आपले नशिब अजमविण्यासाठी काय निर्णय घ्यावा लागणार ते आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

VVMC Election 2022:  वसई विरार मनपा बहुजन विकास आघाडीचाच झेंडा ?; बदलत्या राजकीय समीकरणांचा होणार परिणार....
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 4:35 PM

वसई विरारः वसई विरार महानगरपालिका ( Vasai Virar municipal corporation election 2022) क्षेत्रातील लोकसंख्या प्रचंड आहे, त्यामुळे वसई विरार महानगरपालिकेच्या व्याप तेवढाच मोठ्या प्रमाणात  असल्याचे दिसून येते. आगामी निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Viaks Agahdi) उमेदवारांवर यावेळी राज्यातील बदलत्या सत्तासंघर्षाचा काय परिणाम होणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे येत्या काळात बहुजन विकास आघाडीच्या वाट्याला किती जागा जाणार येणार आणि नगरसेविका पुतुल रवींद्र झा (Corporator Putul Za) हे आपले अस्तित्व कसं टिकवून ठेवणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. मात्र आगामी काळात वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेना, भाजप आणि बहुजन विकास आघाडीत जोरदार संघर्ष पाहायला मिळणार याची शक्यता आहे.

बदलेल्या राजकीय आरक्षणामुळे या प्रभागावर काय परिणाम होणार आणि पुतूल झा यांना आपले नशिब अजमविण्यासाठी काय निर्णय घ्यावा लागणार ते आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

नागरिकांचा मागास प्रवर्ग (obc) साठी राखीव प्रभाग

वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 24 आता ओबीसी वर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे येथील नगरसेवकांना आता आणखी राजकीय संघर्ष करावा लागतो की, बहुजन विकास आघाडीच्या निर्णयानंतर येथील उमेदवार आपले नशीब अजमविणार ते आता येणारा काळात स्पष्ट होईल.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

वॉर्ड कुठूपासून ते कुठपर्यंत

वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये तांडा पाडा परिसर कंपाउंड, चौधरी कंपाऊंड, तुलसी नगर, अन्नाडीस, कंपाऊंड शर्मावाडी, कारगील, बावशेतपाडा, भक्तीधाम, अवधूत विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, तांडापाडा परिसर, राणा प्रताप हायस्कूल, परिसर येतो. उत्तर भागात नालासोपारा, बेल्लार, मुख्य रस्ता मार्गे संतोष भवन खिंड ते संतोष भवन नाका ते साईराज टू व्हीलर स्पेअर पार्ट दुकानपर्यंत येतो पूर्व भागात साईराज टू व्हीलर स्पेअर पार्ट दुकान ते बालाजी नर्सिंग होम ते गावरान रस्ता मार्गे ते गरीब नवाज नगरसेवा संस्था अंकित फिटनेस क्लब ते रजा जामा मशीद परिसरातून गावराई पाडा मुख्य रस्ता मार्गे जीवन नगर, पश्चिम बाजू ते शिवमंदिर डोंगरावर ते डोंगराळ भागातून गावरान रस्त्या मार्गे दत्त मंदिर गावरान मुख्य रस्ता ते मंगलमूर्ती अपार्टमेंट ते हिंदू स्मशानभूमी रस्ता जानकी पारियर असता ते जीवदानी निवास ते गुप्ता किराणा स्टोअर्स ते स्पेशलिटी व्हॅल्यू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पर्यंत येतो तर दक्षिण भागात स्पेशालिटी व्हॅल्यू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ते एकता नगर उत्तर बाजू ते नेरळ अपार्टमेंट ते कारगिल मुख्य रस्त्यावर ते गुप्ता सहस इलेक्ट्रिकल ते कारगिल दक्षिण बाजू ते अचोळे डोंगरे पर्यंत येतो पश्चिम भागात आठोळे डोंगरी ते बार्शीतपाडा खिंड ते डोंगर भागातून नालासोपारा बेलदार मुख्य रस्ता संतोष भुवन खिंडपाणी देतो.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.