Vvmc Election 2022 Ward 14 : वसई-विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व, बदलत्या राजकीय स्थितीचा परिणाम काय?

गतवेळी राज्यातील अनेक महापालिकेच वार्डनिहाय निवडणुका पार पडल्या होत्या. यंदा मात्र, रचनेत बदल केला आहे. त्यामुळे 42 प्रभाग आणि प्रत्येक प्रभागात 3 वार्ड असे स्वरुप ठरवून देण्यात आले आहे. सई विरार महापालिकेची लोकसंख्या 12 लोकसंख्या 34 हजार 690 इतकी आहे. तर अनुसूचित जातीची लोकसंख्या 51 हजार 468 आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या 58 हजार 608 इतकी आहे. वसई-विरार महापालिकेची सदस्य संख्या 126 आहे.

Vvmc Election 2022 Ward 14 : वसई-विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व, बदलत्या राजकीय स्थितीचा परिणाम काय?
वसई विरार महापालिका
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 6:05 AM

वसई : वसई विरार (Corporation Election) महापालिकेवर कुण्या प्रमुख पक्षाची सत्ता नाहीतर बहुजन विकास आघाडीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. 2014 च्या मोदी लाटेनंतर 2017 महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला अनेक ठिकाणी यश मिळाले पण (Vasai Virar) वसई विरार महापालिका त्याला अपवाद राहिली आहे. आ. हिंतेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये हे यश मिळाले आहे. आता यंदा महापालिकेच्या निवडणुका पार पडत आहेत. पण निवडणुकांच्या तोंडावर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आणि याच्या केंद्रस्थानी राहिला आहे तो भाजप पक्ष. दोन महिन्यातील (Politics) राजकीय नाट्यानंतर आता सत्तांतर होताच राज्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घालत आहेत. त्यामुळे नेमके काय चित्र राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषत: वसई विरार महापालिकेवर अनेकांचा डोळा असून यंदाच्या निवडणुकीत चित्र बदलते की बहुजन विकास आघाडीलाच मतदार संधी देतात हे पहावे लागणार आहे. महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी हद्द निश्चिती आणि प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे इच्छूक उमेदवार हे केव्हाही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. ही निवडणुक स्थानिक प्रश्नांभोवती असली तरी राजकीय वजन वाढवण्यासाठी निवडणुकीचे स्वरुपच बदलून टाकले जात आहे. त्यामुळे या पालिकेवर बदलत्या राजकीय स्थितीचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

महापालिकेत 42 प्रभाग

गतवेळी राज्यातील अनेक महापालिकेच वार्डनिहाय निवडणुका पार पडल्या होत्या. यंदा मात्र, रचनेत बदल केला आहे. त्यामुळे 42 प्रभाग आणि प्रत्येक प्रभागात 3 वार्ड असे स्वरुप ठरवून देण्यात आले आहे. सई विरार महापालिकेची लोकसंख्या 12 लोकसंख्या 34 हजार 690 इतकी आहे. तर अनुसूचित जातीची लोकसंख्या 51 हजार 468 आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या 58 हजार 608 इतकी आहे. वसई-विरार महापालिकेची सदस्य संख्या 126 आहे. महापालिकेत एकूण 42 प्रभाग आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 6 आणि महिलांसाठी 63 जागा राखीव आहेत. आ. हिंतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची पालिकेत सत्ता आहे.

प्रभाग क्रमांक 14 चे कसे आहे स्वरुप?

गतवेळी वार्डनिहाय निवडणुक झाली होती. त्यावेळी नगरसेवक म्हणून रेखा विवेक कुरकुरे या निवडुण आल्या होत्या. प्रभाग क्रमांक 14 ची लोकसंख्या ही 28 हजार 307 एवढी आहे तर यामध्ये अनुसूचित जातीचे 2 हजार 14 एवढे आहेत तर अनुसूचित जमातीचे 843 एवढे आहे. त्यामुळे खुल्या गटातील मतदरांवरच येथील उमेदवराचे भवितव्य अवलंबून आहे.

प्रभाग 14 ची अशी ही व्याप्ती

प्रभागामध्ये नेमका कोणता भाग आहे त्यावरच उमेदवाराचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. शिवाय गतवेळी वार्डनिहाय निवडणुक प्रक्रिया पार पडली होती. यंदा मात्र, निवडणुक आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आली आहे. 14 प्रभागात 3 वार्ड असणार आहेत तर यामध्ये कालीमाता मंदिर, संतोषीमाता मंदिर, संतोष भुवन पोलीस स्टेशन, खदन, अमेया, आर.एम.सी प्लॅंट, स्वामी समर्थ मठ या परिसराचा समावेश आहे.

2017 मध्ये काय होते प्रभागाचे चित्र

सई विरार महापालिकेतील गतवेळची निवडणुक ही वॉर्डांनुसार झाली होती. यंदा प्रथमच त्यात बदल झाला असून प्रभाग रचनेनुसार ही निवडणूक होत आहे. मागील वेळी वॉर्ड नंबर 14 मध्ये रेखा विवेक कुरकुरे या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे यंदा काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रभाग 14 मध्ये आरक्षण कसे?

नव्या प्रभागरचनेनुसार, वसई विरार महापालिकेत प्रभाग 14 मधील अ वार्डात नागरिकांचा मागास प्रवर्ग (obc) साठी राखीव, तर उर्वरित दोन वार्ड हे सर्वसाधारण महिला आणि पुरुषासाठी राहणार आहेत.

वसई विरार महापालिका प्रभाग 14 ‘अ’

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
इतर

वसई विरार महापालिका प्रभाग 14 ‘ब’

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
इतर

वसई विरार महापालिका प्रभाग 14 ‘क’

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
इतर
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.