Vikhe vs Lanke : नगर लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांध्ये सध्या शिक्षणावरुन वाद
2019 ला भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लढले होते. तेव्हा विखेंना 7 लाख 4 हजार 660 तर जगतापांना 4 लाख 23 हजार 186 मतदान झालं होतं. विखे 2 लाख 81 हजार 474 मतांच्या फरकानं जिंकले होते. पण आता सुजय विखे यांच्यासमोर निलेश लंके यांचं आव्हान असणार आहे.

नगर लोकसभेत यंदा भाजपकडून सुजय विखे विरुद्द शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंमध्ये लढत होणाराय
- माझ्याप्रमाणे निलेश लंकेंनी हिंदी किंवा इंग्रजीत बोलून दाखवावं…..तर मी उमेदवारी अर्ज मागे घेईल…असं आव्हान सुजय विखेंनी दिलंय.
- आपण डॉक्टर नसलो तरी कोरोना काळात शेकडो लोकांना आधार दिला. त्यावेळी तुम्ही कुठे होतात असा प्रतिप्रश्न लंकेंनी विचारलाय.
- माय नेतावरील माहितीनुसार निलेश लंके मुक्त विद्यापीठातून राज्यशास्राचे पदवीधर आहेत तर सुजय विखे न्यूरो सर्जन डॉक्टर आहेत.
- नगर लोकसभेत यंदा भाजपकडून सुजय विखे विरुद्द शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंमध्ये लढत होणाराय
- नगर लोकसभेत यंदा भाजपकडून सुजय विखे विरुद्द शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंमध्ये लढत होणार आहे.