AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCMC Election 2022 : पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक, वॉर्ड क्रमांक 13 मधील परिस्थिती कशी राहणार, या निवडणुकीचं गणित काय?

वॉर्ड 13 मधून अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण राखीव आहे. गेल्या निवडणुकीत दोन भाजप, एक राष्ट्रवादी, एक मनसे असे चार उमेदवार निवडून आले होते. यावेळी फक्त तीन उमेदवार निवडून येणार आहेत.

PCMC Election 2022 : पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक, वॉर्ड क्रमांक 13 मधील परिस्थिती कशी राहणार, या निवडणुकीचं गणित काय?
पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूकImage Credit source: t v 9
| Updated on: Jul 14, 2022 | 6:44 PM
Share

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडं श्रीमंत महापालिका म्हणून पाहिलं जातं. ही महापालिका आपल्या ताब्यात राहावी, असं बहुतेक सर्वच राजकीय पक्षांना (Political parties) वाटतं. पिंपरी चिंचवडसारखी मनपा ताब्यात राहिल्यास विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) फायदा होतो. गेल्या मनपा निवडणुकीत भाजपने ही मनपा आपल्या ताब्यात घेतली. राष्ट्रवादी, काँग्रेसनेही जोर लावला होता. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) पिंपरी चिंचवडकडं विशेष लक्ष दिलं आहे. त्यामुळं भाजपला पिंपरी चिंचवडचा गड कायम राखायला बरीच मेहनत करावी लागणार आहे.

गेल्या निवडणुकीत विजेते कोण

वॉर्ड 13 मधून अ – कमल अनिल घोलप – भाजप – 7,296 यांनी विजय मिळविला होता. शिवसेनेचे अनू विवेक गवळी यांनी 6868 मतं, तर राष्ट्रवादीच्या सुषमा खाडे 5997 यांना पराभूत केले होते. वॉर्ड 13 ब मधून उत्तम प्रकाश केंदळे भाजपचे उमेदवार विजय झाले. वॉर्ड 13 मधून क सुमन मधुकर पवळे या राष्ट्रवादीच्या उमेदवार निवडून आल्या. ड मधून मनसेचे सचिन तुकाराम चिखले निवडून आले होते.

प्रभाग क्रमांक 13 अ

पक्षाचे नावउमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
इतर

वॉर्ड क्रमांक 13 मध्ये कोणता भाग

वॉर्ड क्रमांत 13 ची लोकसंख्या 39 हजार 149 आहे. अनुसूचित जातीची 4 हजार 193, तर अनुसूचित जमातीची 544 आहे. वॉर्ड तेराची व्याप्ती मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती इत्यादी आहे. उत्तर – तळवडे चिखली शिवेवरील रस्त्यावरील हॉटेल तुळजाईपासून पूर्वीस श्रीमती हौसाबाई नारायण मोरे स्कूल लगतच्या रस्त्याने अष्टविनायक चौक ओलांडून गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली आकुर्डी रस्त्यापर्यंत. पूर्व – चिखली आकुर्डी रस्त्याने दक्षिणेस साने चौकापर्यंत. दक्षिण – साने चौकातून पश्चिमेस कै. महादेव गोपाल शिवरकर रस्त्याने अंगणवाडी चौक ओलांडून म्हेत्रे वाडी उद्यान लगतच्या रस्त्याने शिवरकर चौकापर्यंत. पश्चिम – शिवरकर चौकातून उत्तरेस गणेश मंदिर लगतच्या रस्त्याने त्रिवेणीनगर रस्ता व तुळजाभवानी चौक ओलांडून तळवडे चिखली शिवेवरील रस्त्याने हॉटेल तुळजाईपर्यंत

प्रभाग क्रमांक 13 ब

पक्षाचे नाव उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
शिवसेना
मनसे
इतर

यावेळी राखीव जागा

वॉर्ड 13 मधून अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण राखीव आहे. गेल्या निवडणुकीत दोन भाजप, एक राष्ट्रवादी, एक मनसे असे चार उमेदवार निवडून आले होते. यावेळी फक्त तीन उमेदवार निवडून येणार आहेत. कोण वरचढ ठरतो, हे सध्या सांगणे कठीण आहे.

प्रभाग क्रमांक 13 क

पक्षाचे नाव उमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
इतर

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.