AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aquarius/Pisces Rashifal Today 16 July 2021 | दिवस चांगला, पण रागावर नियंत्रण ठेवा, इतरांशी बोलताना काळजी घ्या

शुक्रवारचा दिवस हा देवी महालक्ष्मी यांना समर्पित असतो. शुक्रवारी महालक्ष्मीची विधीवत पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला धन-धान्याने संपन्न करतात, अशी मान्यता आहे.

Aquarius/Pisces Rashifal Today 16 July 2021 | दिवस चांगला, पण रागावर नियंत्रण ठेवा, इतरांशी बोलताना काळजी घ्या
Aquarius-Pisces
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 15, 2021 | 11:56 PM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : शुक्रवार 16 जुलै 2021 (Aquarius/Pisces Rashifal). शुक्रवारचा दिवस हा देवी महालक्ष्मी यांना समर्पित असतो. शुक्रवारी महालक्ष्मीची विधीवत पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला धन-धान्याने संपन्न करतात, अशी मान्यता आहे. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aquarius/Pisces Daily Horoscope Of 16 July 2021 Kumbha And Meen Rashifal Today)

कुंभ राश‍ी (Aquarius), 16 जुलै

तुम्ही आज दिवसभरात सामाजिक आणि आर्थिक कामात व्यस्त असाल. आपल्या मेहनतीला योग्य फळ मिळाल्याने तरुण वर्ग तणावमुक्त आणि समाधानी राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या घडताना दिसतील. याचा नक्कीच फायदा करुन घ्या.

मात्र, तरीही काही गोष्टींमुळे तुम्हाला मनस्ताप करावा लागू शकतो. अशा गोष्टी घडू नये म्हणून आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. कारण रागामुळे चांगल्याप्रकारे पार पडणाऱ्या कामांमध्ये विघ्न येऊ शकतं. एखाद्या मित्रापासून तुम्ही थोडे लांब जाण्याची शक्यता आहे. पण तुम्ही प्रयत्न केला तर नातं तुटण्यापासून वाचवू शकता.

व्यवायात मार्केटिंग संबंधित कामांना वेळ द्या. याशिवाय आपले संपर्क वाढवा. सध्याच्या घडीला व्यवसायालाकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी एकाग्रतेने काम करावं.

लव्ह फोकस – कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. त्याचबरोबर जोडीदारासोबत तुमचे संबंध आणखी घनिष्ठ होतील.

लकी रंग – गुलाबी लकी अक्षर-फ्रेंडली नंबर- 9

मीन राश‍ी (Pisces), 16 जुलै

घरात आयोजित केलेला कार्यक्रम व्यवस्थितलपणे पार पडेल. बऱ्याच दिवसांपासून अडकून राहिलेल्या गोष्टी मार्गी लागतील. घरासाठी एखाद्या नव्या वस्तूची खरेदी कराल.

दरम्यान, एखाद्या खास व्यक्तीसोबत बोलताना काळजी घ्या. बोलताना चुकीच्या शब्दांचा प्रयोग होणार नाही याची खबरदारी घ्या. सध्या प्रचंड मेहनतीची आवश्यकता आहेत. त्यामुळे मेहनत करत राहा. याशिवाय नातेसंबंधांना जपा.

आपल्या कामात एकाग्रतेने लक्ष द्या. नव्या माध्यमातून उत्पन्न वाढू शकतं. पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य नियोजन करुनच खर्च करा.

लव्ह फोकस – परिवरातील वातावरण आनंददायी राहील. घरातील ज्येष्ठ सदस्यांचं प्रेम आणि आशीर्वादामुळे वातावरण हसतखेळत राहील.

खबरदारी – रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे योग्य उपचार घ्या. तसेच प्राणायम करा.

लकी रंग – नारंगी लकी अक्षर-फ्रेंडली नंबर- 5

Aquarius/Pisces Daily Horoscope Of 16 July 2021 Kumbha And Meen Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.

Follow Us
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर