AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: हातावर असेल अशी रेषा तर नशिबात असतो करोडपती होण्याचा योग

जोतिषशास्त्रामध्ये हस्तरेषेला विशेष महत्त्व आहे. हातावरच्या रेषा आणि चिन्हांवरून व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावता येतो.

Astrology: हातावर असेल अशी रेषा तर नशिबात असतो करोडपती होण्याचा योग
हस्तरेषा Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 11, 2022 | 9:19 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रातील (Astrology) कुंडली, अंकशास्त्रातील जन्मतारीख पाहून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी अनेक माहिती मिळू शकते. त्याचबरोबर समुद्रशास्त्रालाही खूप महत्त्व आहे. समुद्र शास्त्रामध्ये हाताच्या रेषा आणि शरीराची ठेवणं यावरून व्यक्तीचे भविष्य सांगता येते. आज आम्ही तुम्हाला अशा हस्तरेषांबद्दल सांगणार आहोत, ज्या खूप भाग्यशाली मानल्या जातात. या रेषा असण्याचा अर्थ असा होतो की, व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तो अतिशय विलासी जीवन जगतो.

शनी पर्वत जर हाताच्या खालच्या बाजूने  एखादी रेषा निघून थेट शनी पर्वतावर पोहोचली तर अशा व्यक्तीला त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीचा खूप फायदा होतो. याउलट, जर जीवनरेषेतून एखादी रेषा उठून शनी पर्वतावर पोहोचते, तर अशी व्यक्ती स्वतःच संपत्ती निर्माण करते.

भाग्याचे स्थान

शनी पर्वत हातावर असणे खूप महत्त्वाचे आहे. शनी पर्वताला भाग्याचे स्थान देखील मानले जाते. शनि पर्वतावरील रेषा गाठणे म्हणजे अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही अन्न-धान्याची कमतरता भासत नाही. तसेच अशा व्यक्तीला आयुष्यात कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही.

उदय रेषा

जर जीवनरेषेपासून उदयाची रेषा आतमध्ये येऊन मंगळाच्या पर्वतापर्यंत पोहोचली तर ती खूप शुभ मानली जाते. जर चंद्राच्या पर्वतावरून एखादी रेषा निघून शनि पर्वतावर पोहोचली तर अशा व्यक्तीचे भाग्य तेव्हाच उजळते जेव्हा तो घरापासून दूर असतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती