AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची मनातील इच्छा होणार पूर्ण

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाणार आहे.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची मनातील इच्छा होणार पूर्ण
आजचे राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 11, 2022 | 7:26 AM
Share

मुंबई,  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- नोकरीत बदल करण्यासाठी योग्य दिवस.  आर्थिक स्थिती अनुकूल राहील. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
  2. वृषभ- तुमची जबाबदारी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रकारे पार पाडा. आजच्या दिवशी गरजू मित्राला मदत करा, दुपारची वेळ चांगली आहे.
  3. मिथुन-  दुपारपर्यंत समस्या सुटतील. त्याचप्रमाणे घाईघाईत कोणताही निष्काळजीपणा करू नका. मोठ्यांचा आदर करा.
  4. कर्क- आजच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका. तसंच घरात पाहुणे येण्याचा योग आहे. महत्त्वाचा  निर्णय काळजीपूर्वक घ्या.
  5. सिंह-  कोणत्याही गोष्टीवर वाद घालत बसू नका. व्यवसायामध्ये मोठा नफा मिळणार आहे. मान-सन्मानात वाढ होईल.
  6. कन्या- नातेससंबंधात कडवटपणा येण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. तुमची स्वाक्षरीचा विचारपूर्वक करा.
  7. तूळ- आजच्या दिवशी एखाद्या स्त्रीकडून मदत मिळेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळून ठेवा. मोठ्यांचा आदर करा. मोठे निर्णय पुढे ढकलावे.
  8. वृश्चिक- आजच्या दिवशी नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. घराची पूर्व बाजू स्वच्छ ठेवा. मनातील इच्छा पूर्ण होईल.
  9. धनु- आजच्या दिवशी तुम्ही घेत असलेल्या आहाराची काळजी घ्यावी. करियरमध्ये कोणतेही बदल करू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
  10. मकर- आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा. वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवा.
  11. कुंभ- आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. तसंच आज कोणाशीही वाद घालू नका. तुमचं गुपित कोणाशी शेअर करू नका.
  12. मीन- वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. गोड फळ दान करा. कोणालाही वाईट सल्ला देऊ नका.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती