Astrology: राहू-मंगळाचा अंगारक योग, कोणत्या राशीवर काय होणार परिणाम

राहू-केतू (Rahu Ketu) हे शनी नंतरचे सर्वात हळू मार्गक्रमण करणारे ग्रह आहेत, एका राशीत त्यांचे दीड वर्ष वास्तव्य असते. यावर्षी 12 एप्रिल 2022 रोजी राहूने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर मंगळानेही जूनमध्ये मेष राशीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत राहु आणि मंगळ हे मेष राशीत आहेत, ज्यामुळे अंगारक योग तयार होतो. अंगारक योग ज्योतिषशास्त्रात […]

Astrology: राहू-मंगळाचा अंगारक योग, कोणत्या राशीवर काय होणार परिणाम
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 7:12 PM

राहू-केतू (Rahu Ketu) हे शनी नंतरचे सर्वात हळू मार्गक्रमण करणारे ग्रह आहेत, एका राशीत त्यांचे दीड वर्ष वास्तव्य असते. यावर्षी 12 एप्रिल 2022 रोजी राहूने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर मंगळानेही जूनमध्ये मेष राशीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत राहु आणि मंगळ हे मेष राशीत आहेत, ज्यामुळे अंगारक योग तयार होतो. अंगारक योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानला जात नाही. मात्र आगामी काळात हा योग अधिक धोकादायक ठरू शकतो.

मेष राशीत राहू आणि मंगळ जवळ येत असल्याने अंगारक योगाचे बळ वाढत आहे. 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान, जेव्हा राहू मेष राशीमध्ये 24.7 अंशांवर आणि मंगळ 24 अंशांवर जाईल, तेव्हा राहू-मंगळाच्या संयोगासाठी सर्वात कठीण काळ असेल. यानंतर मंगळ 11 ऑगस्ट 2022 रोजी मेष राशीतून निघेल. पण हे 4 दिवस काही लोकांसाठी खूप कठीण जाणार आहेत. या लोकांना त्यांची ऊर्जा नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे.

अंगारक योग या राशींना त्रास देईल

  1. मेष– मेष राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे. विनम्र व्हा नाहीतर अडचणीत येऊ शकता. भांडणे टाळा. दुखापत होऊ शकते. उच्च बीपी-मायग्रेन असलेल्या रुग्णांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
  2. तूळ– वैवाहिक जीवनात त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत चुकूनही वाद घालू नका. पोटात समस्या असू शकते. साधे अन्न खा.
  3. हे सुद्धा वाचा
  4. वृषभ– अपघात होण्याची शक्यता आहे. या 4 दिवसात काळजी घ्या. प्रत्येक बाबतीत संयमाने काम करणे चांगले.
  5. मिथुन– मिथुन राशीच्या लोकांनी भावासोबत वाद घालू नये. अन्यथा संबंध बिघडू शकतात. हाताला दुखापत होण्याची शक्यता आहे.
  6. कर्क– कर्क राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा. विशेषतः कामाच्या ठिकाणी अजिबात रागावू नका.
Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.