AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना उसने दिलेले पैसे परत मिळतील

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाणार आहे. आज कोणाच्या नशिबात धलाभाचा योग आहे. तसेच कोणाला प्रवासाचा योग संभवतो.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना उसने दिलेले पैसे परत मिळतील
राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 29, 2022 | 8:21 AM
Share

मुबई, ज्योतिषशास्त्रा(Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष-  तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. इतरांची मनं ओळखायला शिका. नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याचा योग आहे.
  2. वृषभ-  कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. आर्थिक नियोजनाचा फायदा होणार आहे. नवं घर खरेदी करण्याचा विचार कराल.
  3. मिथुन- गृहकलह संपणार आहे. व्यापारात भरभराट होणार आहे. जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे.
  4. कर्क- मनात असणाऱ्या सर्व चिंता मिटणार आहेत. अभ्यासावर लक्ष द्या. खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा.
  5. सिंह- कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील अडचणी दूर होणार आहेत. आजचा दिवस उत्तम असेल.
  6. कन्या- मोठ्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करा. नवं वाहन खरेदी कराल. नातेसंबंध सुधारणार आहेत.
  7. तुळ- जवळच्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते. विचारपूर्वक गुंतवणूक करा. नव्या कामांचा फायदा तुम्हाला होणार आहे.
  8. वृश्चिक- नात्यांमध्ये सावध राहा. व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. कोणाशीही वाद घालू नका.
  9. धनु- मोठ्याच्या आशिर्वादानं पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. घर स्वच्छ ठेवा. सकारात्मकता नांदेल.
  10. मकर – नोकरीमध्ये बदल करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. कर्जाऊ पैसे परत मिळणार आहेत.
  11. कुंभ – सायंकाळपर्यंत एखादी शुभवार्ता कळणार आहे. महत्त्वात्या वस्तू सांभाळा. मित्रांची साथ मिळणार आहे.
  12. मीन-  अचानक एखादी दुखापत होऊ शकते. काळजी घ्या. जोडीदाराचा आदर करा. दुपारपर्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?