AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: दैनिक राशी भविष्य- या राशीच्या विवाह इच्छुकांना येऊ शकते लग्नाची मागणी

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

Astrology: दैनिक राशी भविष्य- या राशीच्या विवाह इच्छुकांना येऊ शकते लग्नाची मागणी
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 05, 2022 | 6:33 AM
Share

Astrology: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष : व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत, इतरांवर विश्वास ठेवू नका. चुकीच्या आहारामुळे आरोग्य बिघडू शकते. आज तुमच्या वागण्यामुळे लोकांकडून तुमची प्रशंसा होईल.
  2. वृषभ : आज तुम्ही व्यवसायात काही नवीन बदल करू शकता. आर्थिक लाभ संभवतो. लव्ह लाईफसाठी दिवस अनुकूल नाही. डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात.
  3. मिथुन : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. ग्रहांच्या कृपेने नोकरीत बढती होण्याचा योग आहे. अविवाहित लोकांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. सर्दी-खोकल्याच्या  तक्रार असू शकतात, काळजी घ्या.
  4. कर्क राशी: आज तुम्ही उत्साहाने काम कराल. सरकारी नोकरदारांना लाभ मिळेल. व्यावसायिक या दिवशी अधिक खर्च करू शकतात. नवीन मालमत्ता खरेदीसाठी दिवस अनुकूल आहे.
  5. सिंह: या राशीच्या व्यावसायिकांनी या दिवशी प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. प्रकृती उत्तम राहील. ऑफिसमध्ये बॉसचे सहकार्य मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल.
  6. कन्या: आजचा दिवस खूप व्यस्त असेल. तब्येत बिघडू शकते. व्यावसायिकांना आज भागीदारीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
  7. तूळ: आर्थिक स्थिती मजबूत राहील. सासरच्या लोकांकडून पैसा मिळू शकतो. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील.
  8.  वृश्चिक: आज अडकलेली कामे पूर्ण होतील. पैसे खर्च करताना काळजी घ्या. नोकरदारांनी कार्यालयातील सहकाऱ्यांशी सावध राहावे. रागावर नियंत्रण ठेवा.
  9.  धनु : व्यवसायात काही बदल होऊ शकतात. धनलाभ होईल. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भावा-बहिणींकडून आनंद मिळेल. लव्ह लाईफसाठी दिवस चांगला आहे.
  10. मकर : आज व्यवसायात प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. या राशीचे लोक स्पर्धेमध्ये व्यस्त राहतील. आज तुम्ही जमीन खरेदी करू शकता.
  11.  कुंभ : जीवनसाथीसोबतचे संबंध दृढ होतील. इतरांमुळे पैशाची हानी होऊ शकते. प्रत्येक काम पूर्ण करण्यात यश मिळेल. कुटुंबियांशी कोणत्याही वादात पडू नका.
  12.  मीन : आज तुम्हाला सहज कर्ज मिळेल. प्रेमसंबंध चांगले राहतील. जास्त खर्च करू नका. प्रतिष्ठित व्यक्तीची भेट लाभदायक ठरेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, फडणवीस शिंदेही उपस्थित
Lalbag Cha Raja : अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...