AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: दैनिक राशी भविष्य- या राशीच्या लोकांच्या आयुष्यात होणार परिवर्तन, अचानक धनलाभ होण्याची शक्यता

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

Astrology: दैनिक राशी भविष्य- या राशीच्या लोकांच्या आयुष्यात होणार परिवर्तन, अचानक धनलाभ होण्याची शक्यता
आजचे राशी भविष्य
| Updated on: Sep 06, 2022 | 7:55 AM
Share

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब, मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि  दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- आज गुंतवणुकीच्या बाबतीत सावधानता बाळगा. वाहन चालवताना काळजी घ्या. समाजात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. धनार्जनाचे नवे पर्याय उपलब्ध होतील.
  2. वृषभ-  भावंडांकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराशीबतचे गैरसमज दूर झाल्याने गृहकलह मिटतील. लांबचा प्रवास टाळावा. चैनीच्या गोष्टींवर खर्च होईल.
  3. मिथुन- आजच्या दिवशी लांबच्या प्रवासाचा योग आहेत. तसंच आज जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. धावपळ करावी लागेल. कार्यालयीन कामाचा ताण अधिक असेल.
  4. कर्क- नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार शक्यतो टाळा. तसंच आजच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नका. पोटासंबंधित तक्रारी जाणवतील. दिवस सामान्य राहील.
  5. सिंह-  कार्यालयीन कामात मन रमणार नाही. उधार उसणवारी दिलेले पैसे परत मिळतील. जोडीदारासोबत मतभेद झाल्याने मानसिक तणाव राहील.
  6. कन्या- जुन्या ओळखीतून नवे काम मिळेल. अनपेक्षीत धनलाभ होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
  7. तूळ-  वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधित चांगली बातमी मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. मित्रांमध्ये गैरसमज होतील.
  8. वृश्चिक- दिवस आनंदात जाईल. अडकलेले पैसे परत मिळतील. वादविवाद टाळावा. सरकारी कामं मार्गी लागतील.
  9. धनु- मनात एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती येईल. दैनंदिन खर्चात वाढ होण्याची शक्यता. अचानक पाहुणे येऊ शकतात.
  10. मकर- महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. महत्त्वाच्या कामामध्ये अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. नाते संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
  11. कुंभ-  तुमची जुनी इच्छा पूर्ण होईल. तुमच्याबद्दलची रहस्य कोणालाही सांगू नका. व्यापारात परिवर्तनाचे योग आहेत.
  12. मीन- या राशीच्या व्यक्तींचा मानसिक तणाव वाढेल. थोरामोठ्याचा सल्ला जरूर घ्या. नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.