AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: जुलै महिन्यात होणार गुरुचे गोचर; ‘या’ तीन राशींना होणार फायदा

जोतिष्यशास्त्रात  (Astrology) रुची असणाऱ्यांना ग्रहांच्या गोचराबाबत उत्सुकता असते. ग्रहांचे गोचर (planet transit in july) आणि राशींवर होणार परिणाम जाणून घेणे हा त्यामागचा उद्देश असतो. ग्रह कोणत्या स्थानात आहे आणि कोणते फळ देईल यावरून ज्योतिष मानणारे योजना आखतात. ग्रहांच्या गोचरामुळे 12 राशींवर प्रभाव पडतो. काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ फळं मिळतात. जुलै महिन्यात ग्रह […]

Astrology: जुलै महिन्यात होणार गुरुचे गोचर; 'या' तीन राशींना होणार फायदा
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 07, 2022 | 5:21 PM
Share

जोतिष्यशास्त्रात  (Astrology) रुची असणाऱ्यांना ग्रहांच्या गोचराबाबत उत्सुकता असते. ग्रहांचे गोचर (planet transit in july) आणि राशींवर होणार परिणाम जाणून घेणे हा त्यामागचा उद्देश असतो. ग्रह कोणत्या स्थानात आहे आणि कोणते फळ देईल यावरून ज्योतिष मानणारे योजना आखतात. ग्रहांच्या गोचरामुळे 12 राशींवर प्रभाव पडतो. काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ फळं मिळतात. जुलै महिन्यात ग्रह गोचर करण्यासोबत वक्रीही होणार आहेत. गुरु ग्रह 29 जुलैला आपल्या स्वराशीत वक्री होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेवेहा तो वेगाने फळ देतो. गुरु ग्रह ज्ञान, प्रगती, शिक्षक, संतान, दान आणि पुण्याशी संबंधित ग्रह आहे. गुरु ग्रह वक्री होणार असल्याने तीन राशींना चांगले परिणाम मिळतील.

  1. वृषभ – ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या अकराव्या स्थानात गुरु ग्रह वक्री होणार आहे. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान मानले जाते. बृहस्पति ग्रह वक्री होणार असल्याने या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. व्यापार्‍यांनाही विशेष परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान, एक मोठा करार निश्चित केला जाऊ शकतो. आपल्या कुंडलीनुसार गुरू आठव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे संशोधन क्षेत्राशी संबंधित लोकांचा काळ चांगला जाणार आहे.
  2. मिथुन – या राशीच्या दहाव्या घरात गुरु वक्री होत आहे. हे स्थान नोकरी, व्यवसाय निगडीत आहे. गुरुच्या वक्री काळात नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायातही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला राहील. मार्केटिंग, मीडिया, फिल्म लाइन, बँकिंग इत्यादी क्षेत्राशी निगडित लोकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध आणि गुरू यांच्यातील मैत्री तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे.
  3. कर्क – या राशीच्या नवव्या स्थानात गुरु वक्री होणार आहे. या स्थानाला भाग्य आणि परदेश प्रवासाचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या दरम्यान प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास लाभदायक ठरेल. परदेशात व्यवसाय करणारे लोक देखील चांगले पैसे कमवू शकतात. त्याचबरोबर खाद्यपदार्थ, हॉटेल्स, रेस्टॉरंटशी संबंधित लोकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले