Astrology: उद्या बुध करेल कन्या राशीत प्रवेश, या लोकांच्या आयुष्यात होणार मोठा बदल

या वर्षी ऑगस्ट महिन्यात, रविवार, 21 ऑगस्ट, 2022 रोजी, कन्या राशीत ग्रहांचा राजकुमार बुध, मध्यरात्री 01:55 वाजता प्रवेश होणार आहे. त्याचबरोबर बुधाचा हा बदल या 5 राशींसाठी लाभदायक ठरेल.

Astrology: उद्या बुध करेल कन्या राशीत प्रवेश, या लोकांच्या आयुष्यात होणार मोठा बदल
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 12:26 PM

Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या ग्रहाच्या राशी बदल होत असतो, जो काही लोकांसाठी खूप शुभ असू शकतो आणि काहींसाठी समस्या निर्माण करू शकतो. या वर्षी ऑगस्ट महिन्यात, रविवार, 21 ऑगस्ट, 2022 रोजी, कन्या राशीत ग्रहांचा राजकुमार बुध, मध्यरात्री 01:55 वाजता प्रवेश होणार आहे. त्याचबरोबर बुधाचा हा बदल या 5 राशींसाठी लाभदायक ठरेल. ज्योतिषशास्त्रात (Daily Horoscope Marathi) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो.

दैनिक राशिफल  हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- प्रेम जीवनात आनंद राहील. बुधाचे हे संक्रमण तुमच्या नात्यात जवळीक आणेल. जीवनात अनेक क्षेत्रात यश मिळेल.
  2. वृषभ- कन्या राशीत बुधाच्या प्रवेशाने वृषभ राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित समस्या संपतील असे मानले जाते. आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला जातो.
  3. हे सुद्धा वाचा
  4. मिथुन- ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप फायदेशीर मानले जाते. आगामी काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनातही सकारात्मक परिणाम दिसून येतील.
  5. सिंह- बुध ग्रहाचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात भरपूर यश घेऊन येणार आहे. व्यवसाय वाढीबरोबरच आर्थिक स्थिती सुधारेल. सिंह राशीच्या नोकरदारांना पगार वाढू शकतो.
  6. धनु- ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना भागीदारीतून नफा कमावता येईल. उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.