AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: ‘या’ चार राशींसाठी आजपासून सुरु होतोय सुवर्ण काळ; मंगळाची राहणार विशेष कृपा

27 जून रोजी मंगळ राशी परिवर्तन (mars transit) करणार आहे. ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळाचे विशेष स्थान आहे. मंगळाच्या राशी बदलामुळे काही राशींना भाग्यवान ठरण्याची खात्री आहे. मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती आहे. असे म्हणतात मंगळ हा ऊर्जा, भाऊ, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, पराक्रमाचा ग्रह आहे असे म्हटले जाते. मेष आणि वृश्चिक राशीवर मंगळाचे राज्य आहे. ते […]

Astrology: 'या' चार राशींसाठी आजपासून सुरु होतोय सुवर्ण काळ; मंगळाची राहणार विशेष कृपा
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 27, 2022 | 6:11 PM
Share

27 जून रोजी मंगळ राशी परिवर्तन (mars transit) करणार आहे. ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळाचे विशेष स्थान आहे. मंगळाच्या राशी बदलामुळे काही राशींना भाग्यवान ठरण्याची खात्री आहे. मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती आहे. असे म्हणतात मंगळ हा ऊर्जा, भाऊ, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, पराक्रमाचा ग्रह आहे असे म्हटले जाते. मेष आणि वृश्चिक राशीवर मंगळाचे राज्य आहे. ते मकर राशीत उच्च आहे, तर कर्क राशीत दुर्बल आहे. चला जाणून घेऊया 27 जूनपासून कोणत्या राशींसाठी शुभ दिवस सुरू होणार आहेत.

  1. मिथुन : आर्थिक बाजू मजबूत राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी असणार नाही. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायासाठी काळ शुभ राहील.
  2. कर्क : तब्येत सुधारेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ अतिशय शुभ आहे. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. मान-प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे.
  3. वृश्चिक : नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही. शत्रूंपासून मुक्ती मिळेल. माँ लक्ष्मीची विशेष कृपा राहील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी काळ शुभ राहील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे.
  4. धनु : कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नफा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!