AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope 10 July 2022: या राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे मिळतील

मेष- आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडणार आहे. कामाचा व्याप वाढू शकतो. वृषभ- जीवनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठे बदल घडतील. आजच्या दिवशी गुलाबी रंगाची वस्त्र तुम्हाला फायद्याची ठरणार आहेत. मिथुन- सुटी असल्याने एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याची बेत आखाल. मित्रपरिवाराची भेट घडणार आहे. संयम ठेवा. कर्क- तणाव वाढेल. कामाच्या व्यापासोबतच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात […]

Daily Horoscope 10 July 2022: या राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे मिळतील
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 10, 2022 | 11:12 AM
Share
  1. मेष- आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडणार आहे. कामाचा व्याप वाढू शकतो.
  2. वृषभ- जीवनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठे बदल घडतील. आजच्या दिवशी गुलाबी रंगाची वस्त्र तुम्हाला फायद्याची ठरणार आहेत.
  3. मिथुन- सुटी असल्याने एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याची बेत आखाल. मित्रपरिवाराची भेट घडणार आहे. संयम ठेवा.
  4. कर्क- तणाव वाढेल. कामाच्या व्यापासोबतच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील.
  5. सिंह- आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात उगाचच वाद होतील. आजचा दिवस काहीसा बेताचा असेल.
  6. कन्या- करिअरमध्ये सुधारणा होतील. आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या जुन्या मित्राची भेट घडेल.
  7. तुळ- अडकलेली कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसेही मिळणार आहेत. कुटुंबाला आधार द्याल. मोठ्यांचे सल्ले ऐका.
  8. वृश्चिक- मानसिक तणाव वाढू शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा. आई- वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे.
  9. धनु- वैवाहिक आयुष्यात सुधारणा घडेल. वडीलधाऱ्यांच्या सल्ला लक्षात ठेवा, तोच मोलाची मदत करणार आहे.
  10. मकर- विवाहोत्सुकांना लग्नाचे प्रस्ताव येतील. अती घाईनं काम करु नका. संयम ठेवा.
  11. कुंभ- आज कुटुंबाच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. धार्मिक कामाच सहभागी व्हाल. आर्थिक अडचणी दूर जातील.
  12. मीन- नोकरीमध्ये एखादी नवी संधी मिळू शकते. त्या संधीचं सोनं करा. सर्वांना सोबत घेऊन पुढे चला.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच