AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope 8 July 2022: ‘या’ राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी!

मेष – नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका. वृषभ- अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील. अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्या. एखादी प्रवास योजना आखू शकता. ओघाओघात वाहत जाऊ नका. मिथुन- करिअरच्या वाटा यश घेऊनच येतील. नोकरीची संधी मिळेल. अविवाहितांसाठी स्थळं येतील. वरिष्ठांचा सल्ला आयुष्यभराची […]

Daily Horoscope 8 July 2022: 'या' राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी!
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 08, 2022 | 7:10 AM
Share
  1. मेष – नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका.
  2. वृषभ- अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील. अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्या. एखादी प्रवास योजना आखू शकता. ओघाओघात वाहत जाऊ नका.
  3. मिथुन- करिअरच्या वाटा यश घेऊनच येतील. नोकरीची संधी मिळेल. अविवाहितांसाठी स्थळं येतील. वरिष्ठांचा सल्ला आयुष्यभराची मदत करेल.
  4. कर्क- तुमच्या प्रयत्नांना आज यश मिळणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. नवं काम हाती येणार आहे.
  5. सिंह – मंगळ असणाऱ्यांसाठी आज शुभ योग आहे. चांगले मित्र, कुटुंब, आनंद सर्वकाही तुमच्याच कलानं असणार आहे.
  6. कन्या- काही गोष्टी तुमच्या विरोधात जातील, त्या ओळखा. दुर्लक्ष करु नका. कुटुंबात सुखसंपदा नांदेल. मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांचं सहकार्य मिळेल.
  7. तुळ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. बोलण्यावर ताबा ठेवा.
  8. वृश्चिक- आर्थिक प्रगतीची संधी आहे. तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधी ओळखा आणि त्या संधीचं सोनं करा. परिस्थिती तुमच्याच नियंत्रणात आहे म्हणून हुरळून जाऊ नका.
  9. धनु- विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. देण्यात आलेले लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अप्रत्यक्ष गोष्टींना फार महत्त्वं देऊ नका.
  10. मकर- भाग्योदयाचा काळ नजीक आहे. यशशिखरावर पोहोचण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
  11. कुंभ- सहनशीलता आज तुम्हाला मदत करणार आहे. मित्रांची मदत होणार आहे. धनलाभ होणार आहे.
  12. मीन- आज तुमच्या नेतृत्त्वंक्षमतेची परीक्षा आहे. महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाचे आभार माना.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?