AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope 9 July 2022: या राशीच्या लोकांना आज अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील

मेष – नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका. वृषभ- करिअरच्या वाटा यश घेऊनच येतील. नोकरीची संधी मिळेल. अविवाहितांसाठी स्थळं येतील. वरिष्ठांचा सल्ला आयुष्यभराची मदत करेल. मिथुन- अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील. अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्या. एखादी प्रवास योजना आखू शकता. ओघाओघात वाहत […]

Daily Horoscope 9 July 2022: या राशीच्या लोकांना आज अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 09, 2022 | 8:32 AM
Share
  1. मेष – नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका.
  2. वृषभ- करिअरच्या वाटा यश घेऊनच येतील. नोकरीची संधी मिळेल. अविवाहितांसाठी स्थळं येतील. वरिष्ठांचा सल्ला आयुष्यभराची मदत करेल.
  3. मिथुन- अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील. अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्या. एखादी प्रवास योजना आखू शकता. ओघाओघात वाहत जाऊ नका.
  4. कर्क- तुमच्या प्रयत्नांना आज यश मिळणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. नवं काम हाती येणार आहे.
  5. सिंह – काही गोष्टी तुमच्या विरोधात जातील, त्या ओळखा. दुर्लक्ष करु नका. कुटुंबात सुखसंपदा नांदेल. मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांचं सहकार्य मिळेल.
  6. कन्या- मंगळ असणाऱ्यांसाठी आज शुभ योग आहे. चांगले मित्र, कुटुंब, आनंद सर्वकाही तुमच्याच कलानं असणार आहे.
  7. तुळ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. बोलण्यावर ताबा ठेवा.
  8. वृश्चिक- विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. देण्यात आलेले लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अप्रत्यक्ष गोष्टींना फार महत्त्वं देऊ नका.
  9. धनु- आर्थिक प्रगतीची संधी आहे. तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधी ओळखा आणि त्या संधीचं सोनं करा. परिस्थिती तुमच्याच नियंत्रणात आहे म्हणून हुरळून जाऊ नका.
  10. मकर- भाग्योदयाचा काळ नजीक आहे. यशशिखरावर पोहोचण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
  11. कुंभ- आज तुमच्या नेतृत्त्वंक्षमतेची परीक्षा आहे. महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाचे आभार माना.
  12. मीन- सहनशीलता आज तुम्हाला मदत करणार आहे. मित्रांची मदत होणार आहे. धनलाभ होणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...