Zodiac | बापरे ! दुर्भाग्य सोबतच घेऊन फिरतात या 3 राशींचे लोक, तुमची रास यामध्ये आहे का ?

आपण सर्वच एक प्रकारची उर्जा घेऊन फिरत असतो. यातूनच आपला दृष्टिकोन तयार होत असतो. पण काही लोकांचा स्वभाव हा खूपच नकारात्मक असतो. कोणताही गोष्ट म्हटली की त्यांची नकार घंटा सूरू होते.

Zodiac | बापरे ! दुर्भाग्य सोबतच घेऊन फिरतात या 3 राशींचे लोक, तुमची रास यामध्ये आहे का ?
Zodiac

मुंबई : आपण सर्वच एक प्रकारची उर्जा घेऊन फिरत असतो. यातूनच आपला दृष्टिकोन तयार होत असतो. पण काही लोकांचा स्वभाव हा खूपच नकारात्मक असतो. कोणताही गोष्ट म्हटली की त्यांची नकार घंटा सूरू होते.जोतिषशास्त्रानुसार अशी लोक आपले दुर्भाग्य सोबतच घेऊन फिरत असतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी ज्या दुर्भाग्य सोबतच घेऊन असतात.

तूळ (Tula Rashi)
तूळ राशीचा माणूस, बहुतेकदा स्वर्थी स्वभावाचे असतात. ते स्वतःची सुरक्षेता आणि आराम यांना प्रधांन्य देतात. पण या गोष्टीमध्ये कोणी अडथळा आणला तर त्या व्यक्तीचे वाईट करण्यास ही या राशीच्या व्यक्ती मागे पुढे ही पाहत नाहीत. म्हणून, जर तूळ राशीच्या माणसाला तुम्ही फारसे आवडत नसाल आणि तो तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यापासून दूर राहणेच हिताचे असते.

कर्क (karak Rashi)
कर्क राशीच्या लोकांना काही वेळा कृरपणे वागू शकतात. ते स्वत:च्या मनोरंजनासाठी एखाद्याच्या विशिष्ट कृतीला प्रतिसाद म्हणून करू शकतात. त्यामुळे या लोकांपासून थोड लांब राहण केव्हाही चांगलं. त्यांच्या याच स्वभावामुळे ते त्यांचे दुर्भाग्य सोबत घेऊन फिरतात.

धनु (Dhanu Rashi)
धनु राशीचे लोक सहसा चांगल्या मनाचे लोक म्हणून पाहिले जातात, परंतु ते कधीकधी अत्यंत वाईट देखील असू शकतात. जीवन आणि गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा आहे आणि लोक त्याच्याशी असहमत असू शकतात या गोष्टीचा या राशीच्या व्यक्तींना प्रचंड राग येतो. हा रागच याच्यातीस सर्व चांगले दोष काढून टाकतो.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या

Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम

06 December 2021 Panchang : कसा असेल सोमवारचा दिवस? पाहा काय सांगतय पंचांग

Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा


Published On - 9:47 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI