AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Libra/Scorpio Rashifal Today 28 September 2021 | आपल्या कार्यक्षमतेवर अधिक विश्वास ठेवा

मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता.

Libra/Scorpio Rashifal Today 28 September 2021 | आपल्या कार्यक्षमतेवर अधिक विश्वास ठेवा
Libra-Scorpio
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 28, 2021 | 10:05 AM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : मंगळवार 28 सप्टेंबर 2021 (Libra/Scorpio Rashifal). मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित असतो. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या मंगळवारचं संपूर्ण राशीभविष्य (Libra/Scorpio Daily Horoscope Of 28 September 2021 Tula And Vrishchik Rashifal Today) –

तूळ राश‍ी (Libra)

आपल्या कार्यक्षमतेवर अधिक विश्वास ठेवा. तुमच्यासाठी फायदेशीर आणि आनंदी परिस्थिती निर्माण केली जात आहे. आर्थिक स्थितीही उत्तम राहील. मित्रांबरोबरही सुसंवाद राहील. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर पराभूत होतील.

काही वेळ स्वतःसाठीही काढावा. अधिक कामाचा परिणाम तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवा आणू शकतो. म्हणून, आपण आपल्या कामात विश्वासू लोकांचा सल्ला देखील घेतला पाहिजे. मुलांच्या कामांवर लक्ष ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

कार्यक्षेत्रात मेहनतीनुसार योग्य परिणामही मिळतील. परंतु अधीनस्थ कर्मचाऱ्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी सर्व उपक्रमांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नोकरदार लोकांनी देखील त्यांच्या कामाबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

लव्ह फोकस – घरात आणि व्यवसायात योग्य सुसंवाद राहील. मनोरंजनासाठी आणि विरंगुळ्याशी संबंधित कामांमध्ये कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवला जाईल.

खबरदारी – तणाव आणि थकवा यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनची स्थिती राहील. कामाबरोबरच आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.

लकी रंग – निळा लकी अक्षर- क फ्रेंडली नंबर- 5

वृश्चिक राश‍ी (Scorpio)

ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. थोडी खबरदारी आणि आत्मविश्वासाने बहुतेक कामे सुरळीत पार पडतील. काही प्रकारच्या कामगिरीमुळे तरुणांना मनःशांतीही मिळेल. घरात नातेवाईकांचे आगमन होईल.

कोणत्याही प्रकारचे संभाषण किंवा वर्तन करताना योग्य शब्द वापरा. अन्यथा काही वादासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम आज पुढे ढकलणे योग्य राहील. यावेळी प्रवास करणे योग्य नाही.

धोकादायक कार्यात रस घेऊ नका आणि फक्त वर्तमान कामांवर लक्ष केंद्रित करा. यावेळी कामाची गुणवत्ता अधिक सुधारण्याची गरज आहे. कारण, ऑर्डर रद्द होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमचे ध्येय साध्य करु शकाल.

लव्ह फोकस – पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहील. विवाहबाह्य संबंधांपासून अंतर ठेवणे तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी योग्य राहील.

खबरदारी – थकव्यामुळे मज्जातंतूंमध्ये वेदना आणि ताण येण्याच्या तक्रारी असतील. आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या अन्यथा समस्या वाढू शकतात.

लकी रंग – जांभळा लकी अक्षर- प फ्रेंडली नंबर- 4

Libra/Scorpio Daily Horoscope Of 28 September 2021 Tula And Vrishchik Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती असतात फॅशनेबल, नेहमी राहतात स्टायलिश आणि ट्रेंडी

Zodiac Signs | ‘या’ 4 राशीच्या व्यक्ती ब्रेकअपनंतर सहज मूव्ह ऑन करतात, आपल्या एक्सकडे पुन्हा कधी वळूनही पाहात नाही

Follow Us
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...