AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology Today 15, November 2021| सरळ मार्गी, धैर्यवान, प्रगल्भ बुध्दीमत्ता जाणून घ्या शुभ अंक 03 असणाऱ्या लोकांबद्दल सर्वकाही

अंकशास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या जन्म तारखेपासून त्याचे गुण, स्वभाव आणि भविष्य इत्यादी माहिती असते. चला तर मग अंकशास्त्रानुसार, शुभ अंक 03 असणाऱ्या व्यक्तीच्या शुभ तारखा, आयुष्यात घडणाऱ्या घटना सर्व काही जाणून घेऊयात.

Numerology Today 15, November 2021| सरळ मार्गी, धैर्यवान, प्रगल्भ बुध्दीमत्ता जाणून घ्या शुभ अंक 03 असणाऱ्या लोकांबद्दल सर्वकाही
number 3
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई : ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 या तारखेला होते अशा व्यक्तींचा शुभ अंक 03 असतो. या व्यक्ती मेहनती, आणि धैर्यवान असतात. त्यांना धर्माची ओढ असते पण ते सनातनी नसतात. शुभ अंक 03 असणारे लोक नेहमी सरळ मार्गाने जातात. त. ते स्वतः भ्रमात राहत नाहीत आणि इतरांनाही भ्रमात ठेवत नाहीत. मूलांक 3 चे मानसिकदृष्ट्या श्रीमंत लोक मानले जातात. हे लोक नेहमी नवीन गोष्टींच्या शोधात गुंतलेले असतात. त्यांना वाचनाची खूप आवड असते. कोणतीही गोष्ट समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते.

शुभ अंक 03 साठी शुभ तारखा

शुभ अंक कोणत्याही महिन्यातील 3, 3, 12, 21 खूप शुभ आहेत. त्याचप्रमाणे मार्च, जून आणि डिसेंबर हे महिने त्यांच्यासाठी चांगले आहेत. दुसरीकडे, सोमवार आणि गुरुवार यांच्यासाठी भाग्यवान ठरतात.

शुभ अंक 03साठीचा शुभ रंग

शुभ अंक 03 असणाऱ्या लोकांवर देवगुरू गुरूचा प्रभाव असल्याने त्यांच्यासाठी हलका पिवळा रंग खूप शुभ आहे. मूलांक 3 च्या लोकांनी नेहमी पिवळे कपडे घालावेत. जर ते शक्य नसेल तर खिशात पिवळा रुमाल ठेवावा, अशा लोकांनी उत्तर दिशेला बसून अभ्यासाचे काम करावे. तसेच त्यांच्या खोलीचा रंगही हलका पिवळा असावा. ज्यामध्ये माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवल्यास शुभ फळ मिळते.

शुभ 03 अंकच्या वाईट सवयी

शुभ 03 अंकच्या लोक अनेकदा आपले काम मध्येच सोडून जातात. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा निराशेची भावना निर्माण होते. स्वभावानुसार,या लोकांकडे क्वचितच पैसे जमा होऊ शकतात. कधीकधी त्यांना कर्ज घेणे कठीण असते. अति नियम आणि नैतिकतेमुळे लोक लवकरच त्यांच्या विरोधात उभे राहतात. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते अनेकदा घाईत असतात, परिणामी, कधीकधी ते चुकीचे निर्णय देखील घेतात.

शुभ 03 अंकनी कोणत्या देवाची पूजा करावी

जीवनात यश मिळवण्यासाठी तुम्ही नेहमी भगवान विष्णूची पूजा करावी. शक्य असल्यास भगवान सत्यनारायणाचे व्रत ठेवा आणि विष्णु सहस्रनामाचे पठण करावे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.