24 February : ‘या’ राशीला होईल धनलाभ तर जमीन खरेदी करण्याची उत्तम संधी, वाचा आजचं rashi bhavishya

या दिवशी गणेशाची पूजा केल्यास सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. परंतु बुधवारी तुमच्या राशीमध्ये कोणते बदल होणार आहेत आणि याचा फायदा मिळणार आहे.

24 February : 'या' राशीला होईल धनलाभ तर जमीन खरेदी करण्याची उत्तम संधी, वाचा आजचं rashi bhavishya
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 9:46 AM

आज बुधवार आहे. बुधवारी गणपतीला पुजलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केल्यास सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. परंतु बुधवारी तुमच्या राशीमध्ये कोणते बदल होणार आहेत आणि याचा फायदा मिळणार आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (rashi bhavishya 24 february in marathi and know how it affect your zodiac sign)

मेष आज कोणताही असा महत्त्वपूर्ण परिणाम होणार नाही. आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. कौटुंबिक मतभेद होऊ शकतात. व्यवसायाचा आणि प्रेमाचा मार्ग योग्य आहे. या दिवशी काळ्या गोष्टी दान करा.

वृषभ

तणावपूर्ण वातावरण राहू शकतं. पण तुमचं आरोग्य ठीक होईल. मित्रांना भेटण्याची संधी येऊ शकते. व्यावसायिकांना विशेष यश मिळेल. विवाहित जीवनात थोडी अडचण येऊ शकते. ज्यामुळे काळजी कराल.

मिथुन

ऑफिसमध्ये कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखी राहील. वैवाहिक आणि प्रेम प्रकरणात सुधारणा राहील. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी शुभ असेल.

कर्क राशी

मनावर लक्ष केंद्रित करा आणि उर्जा योग्य गोष्टीमध्ये घाला. तुम्ही जे काम कराल त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. प्रेमाच्या मार्गावर काही अडचणी येऊ शकतात. गणेशजींचे पठण करणं तुमच्यासाठी शुभ असेल.

सिंह राशी

तुमचा दिवस तणावपूर्ण असू शकतो. ऑफिस किंवा कौटुंबिक समस्या असू शकतात. ज्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्थितीवर होईल. तुमची प्रकृती चांगली असेल.

कन्या

या दिवशी तुम्हाला पैशांचा फायदा होईल. रखडलेले पैसे परत मिळवू शकता. प्रेम आणि व्यवसायाचा मार्ग चांगला असेल. या दिवशी लाल वस्तू दान करणं शुभ असेल.

तुळ

या दिवशी कोणतंही नवीन काम सुरू करू नका. जर आज शक्य असेल तर प्रवास करु नका. भाऊ- बहिणींमध्ये मतभेद असू शकतात.

वृश्चिक

पालकांशी चांगले संबंध असतील. या दिवशी नवीन जमीन खरेदी करणे चांगले असेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. ऑफिसमध्ये बढती मिळू शकेल.

धनु

आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कठीण होऊ शकतो. प्रेम आणि व्यवसायाचा मार्ग धीमा होईल. प्रवास करणे आपल्यासाठी चांगलं नाही. शक्य असल्यास प्रवास करणं टाळा. आज तुम्ही खूप सकारात्मक असाल.

मकर

कुटुंबाचा आणि प्रेमाचा मार्ग योग्य असेल. आज महत्त्वाची कामं करण्याचं टाळा. व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होईल. या दिवशी हिरवे कपडे घालणे तुमच्यासाठी शुभ असेल.

कुंभ

जीवनात प्रेम असेल. पैशात व्यवसायात अडचण येऊ शकते. मित्राशी भांडणे टाळा.

मीन

आजचा दिवस अनेक प्रकारे शुभ आहे. वैवाहिक ऑफर मिळू शकते. ऑफिसमध्ये चांगलं काम होईल. आरोग्य सुधारेल. नवीन संधी मिळू शकतात. (rashi bhavishya 24 february in marathi and know how it affect your zodiac sign)

संबंधित बातम्या – 

Vastu Tips : झाडू मारताना ‘या’ चुका करु नका, नाहीतर कंगाल व्हाल

Vaastu Tips : अपत्यसुखासाठी प्रयत्न करताय? तर वास्तुशास्तानुसार या दिशेला असावं बेडरुम

(rashi bhavishya 24 february in marathi and know how it affect your zodiac sign)

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.