AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे असावी दारावरची नेमप्लेट, घरात येते सुखसमृद्धी!

वास्तुशास्त्रामध्ये (Vastushastra) घरातील अनेक लहान लहान गोष्टींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. वास्तुशास्त्रानुसार घरावरची नेमप्लेटसुद्धा (Name plate) महत्वाची आहे. ती तुमच्या घराची ओळख तर आहेच पण असे मानले जाते की, घरात कुठल्या प्रकारची ऊर्जा आकर्षित होत आहे याचासुद्धा संबंध नेमप्लेटशी असतो. अनेकदा लोक आपल्या घराचे नाव ठेवतात आणि त्या नावाची पाटी किंवा घराच्या प्रमुखाचे नाव लिहून […]

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे असावी दारावरची नेमप्लेट, घरात येते सुखसमृद्धी!
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 24, 2022 | 2:58 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये (Vastushastra) घरातील अनेक लहान लहान गोष्टींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. वास्तुशास्त्रानुसार घरावरची नेमप्लेटसुद्धा (Name plate) महत्वाची आहे. ती तुमच्या घराची ओळख तर आहेच पण असे मानले जाते की, घरात कुठल्या प्रकारची ऊर्जा आकर्षित होत आहे याचासुद्धा संबंध नेमप्लेटशी असतो. अनेकदा लोक आपल्या घराचे नाव ठेवतात आणि त्या नावाची पाटी किंवा घराच्या प्रमुखाचे नाव लिहून घेतलेली नावाची पाटी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतात. वास्तुशास्त्रानुसार घराची नेमप्लेट कशी असावी याबद्दल जाणून घेऊया.

  1. नेमप्लेट नेहमी व्यवस्थित आणि योग्य आकारात असावी. सर्वोत्तम नेमप्लेट आयताकृती मानली जाते.
  2. नेमप्लेट नेहमी दोन ओळींमध्ये लिहावी आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावावी.
  3. नेमप्लेटवरील अक्षरांची रचना स्पष्टपणे लिहिलेली असावी. तुमचे पद नेमप्लेटवर स्पष्टपणे लिहिलेले असले पाहिजे.
  4. नावाच्या पाटीवर नाव अशा प्रकारे लिहावे की ते जास्त भरलेले दिसू नये आणि रिकामे देखील दिसू नये.
  5. लक्षात ठेवा की नावाची पाटी तुटलेली किंवा सैल नसावी तसेच नावाच्या पाटीला कोणतेही छिद्र नसावे.
  6. नावाची पाटी नेहमी स्वच्छ ठेवा आणि त्यावर धूळ-माती नसावी. तसेच त्यावर जाळे नसावे.
  7. घराच्या प्रमुखाच्या राशीनुसार नावाच्या पाटीचा रंग असावा.
  8. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नावाच्या पाटीवर डाव्या बाजूला गणेशाची प्रतिमा देखील बनवून घेऊ शकता किंवा नावाच्या पाटीवर स्वस्तिक चिन्ह देखील बनवू शकतात.
  9. जर नावाची पाटी थोडीशी तुटली असेल किंवा त्यावरील रंग उतरला असेल तर ती बदलली पाहिजे. नावाच्या पाटीवर तुमची इच्छा असल्यास, तुम्ही प्रकाशासाठी एक लहान बल्ब लावू शकता.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती