AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga : 3 ते 9 ऑगस्टमध्ये हे लोक होणार मालामाल, बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी, थेट श्रीमंतीच्या..

Baba Vanga News : 3 ते 9 ऑगस्ट हा काळ पाच राशींच्या लोकांसाठी अत्यंत लक्की ठरणार आहे. विशेष म्हणजे मालामाल ते होतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात मोठी संधी मिळेल. यासोबतच अनेक मोठी कामेही मार्गी लागतील.

Baba Vanga : 3 ते 9 ऑगस्टमध्ये हे लोक होणार मालामाल, बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी, थेट श्रीमंतीच्या..
Baba Vanga
| Updated on: Aug 03, 2026 | 9:50 AM
Share

लवकरच श्रावण महिन्याला सुरूवात होईल. भगवान शिव यांच्या आराधनेसाठी हा महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो. काही लोक पूर्ण श्रावण महिनाभर उपवास ठेवतात. काही जण सोमवारी कडक व्रत करत महादेवाची पूजा करतात. जगप्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे 3 ते 9 तारखेपर्यंत 5 राशींसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. यात कर्क, मेष, कन्या, मीन आणि धनु राशींच्या लोकांचा समावेश आहे. या महिन्यात या राशींच्या लोकांचे नशीब उजळणार असून थेट मालामाल होतील. 3 ते 9 ऑगस्टच्या काळात मेष राशींच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. या लोकांना धार्मिक कार्यात रस वाढले. काैटुंबिक मेळावे, शुभ कार्य आणि किर्तन भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते. या दरम्यान नशिबाची साथ मिळण्याची 100 टक्के शक्यता असून थेट महत्वाची कामे मार्गी लागू शकतात.

विशेष म्हणजे नोकरदार वर्गातील लोकांना मोठी संधी मिळू शकते. कन्या राशींच्या लोकांसाठी 3 ते 9 ऑगस्ट हा काळ अत्यंत शुभ आणि चांगला राहिल. घर आणि वाहने घेण्यासारखे त्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. नशीब साथ देईल आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील. कर्क राशींच्या लोकांसाठी 3 ते 9 हा कालावधी जबरदस्त ठरणार आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.

घरात वातावरण चांगले राहिल. यासोबतच मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी 3 ते 9 ऑगस्ट हा काळ शुभ राहिल. मन:शांती मिळेल. घरगुती कामे पूर्ण होतील. पैसा परत मिळेल. यासोबतच नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील. धनु राशींच्या लोकांसाठीही 3 ते 9 ऑगस्टचा काळ अत्यंत शुभ राहणार आहे.

काैटुंबातील संबंध चांगले होतील. यासोबतच उत्पन्नाचे साधण वाढतील. करिअरमध्येही उत्तम संधी मिळतील. या पाच राशींच्या लोकांचे नशीब 3 ते 9 ऑगस्टदरम्यान बदलून जाईल. अनेक महत्वाची कामे यादरम्यान पार पडतील. यापूर्वी जेवढे काही मिळाले नाही, तेवढे या आठ दिवसांमध्येच मिळणार आहे. सर्वकाही यश या महिन्यात मिळण्याची संधी आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले