Video : कोपिनेश्वर आणि ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी…

कोपिनेश्वर मंदिरात दर्शन झाल्यानंतर भाविकांच्या चेऱ्यावर एकच आनंद दिसून येत आहे. तर दुसरीकडे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी फुलांची वाडी या नारळाची वाडीने शिवलिंग सजवले जाते. याबाबतची संपूर्ण माहिती मंदिर ट्रस्टच्या वतीने रवींद्र उतेकर यांनी सांगितली आहे.

Video : कोपिनेश्वर आणि ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी...
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 10:20 AM

पुणे : आज पहिला श्रावण सोमवार असल्याने राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये मोठी गर्दी (Crowd) बघायला मिळते आहे. पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या आणि प्राचीन श्री ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केलीय. यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे मंदिरात (Temple) दिवसभर अभिषेक, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन (Organized) केले आहे. मुठा नदीच्या काठी असणाऱ्या या मंदिराची पायाभरणी 1736 मध्ये पेशव्यांनी केली होती. संपुर्ण श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिराकडून केले जाते.

श्रावण सोमवारनिमित्त ठाण्यातील प्राचीन मंदिर कोपिनेश्वरला भाविकांची मोठी गर्दी

श्रावण सोमवारनिमित्त ठाण्यातील प्राचीन मंदिर कोपिनेश्वर येथे ही भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी आज पहाटेपासूनच रांगा लावून भाविक दिसत आहे. फुलांनी सपूर्ण मंदिर सजवले आहे. हे कोपिनेश्वर मंदिर प्राचीन मंदिर म्हणून याची ओळख आहे. तसेच कोविड काळात भाविकांसाठी मंदिरे बंद होती. मात्र आता संकट दूर झाल्याने भाविकांना खऱ्या अर्थाने दर्शन घेता येत आहे. कोपिनेश्वर मंदिरात भल्या पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलीयं.

हे सुद्धा वाचा

पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कोपिनेश्वर मंदिरात दर्शन झाल्यानंतर भाविकांच्या चेऱ्यावर एकच आनंद दिसून येत आहे. तर दुसरीकडे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी फुलांची वाडी या नारळाची वाडीने शिवलिंग सजवले जाते. याबाबतची संपूर्ण माहिती मंदिर ट्रस्टच्या वतीने रवींद्र उतेकर यांनी सांगितली आहे. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर हे देखील अत्यंत प्राचीन मंदिर असून या मंदिराची पायाभरणी 1736 मध्ये पेशव्यांनी केली होती. आज सकाळपासूनच ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आहे.

Non Stop LIVE Update
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.